Page 2 of दंगल News
नागरी सेवेतील नोकऱ्यांबाबतचे आरक्षण रद्द करायचा की नाही प्रकरणासंदर्भात आज रविवारी (२१ जुलै) सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.
दहशतवादविरोधी प्रकरणांचे विशेष न्यायमूर्ती जैनुल्लाह खान यांनी शनिवारी अहसान राजा मसीह यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
बोरगावमंजू गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.
आमिर खान याने फरीदाबाद येथील सुहानीच्या घरी तिला अंतिम श्रद्धांजली वाहिली.
हल्लेखोरांनी अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची, पोलिसांची वाहनं पेटवली. तसेच घटनेचं वृत्तांकण करण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला केला.
बनभुलपुरा पोलीस ठाण्याजवळील मलिक बागेजवळ एक अनधिकृत मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
कट्टरपंथी मैतेई गटाच्या नेत्यांना भेटण्यासाठी मणिपूरमधील मैतेईचे जवळपास सर्व आमदार तसेच राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा आणि राज्यसभा खासदार सकाळी इम्फाळच्या…
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मीरा रोडमध्ये आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर नया नगर परिसरात दंगल उसळली होती.
मध्य प्रदेशच्या शाजापूरमध्ये काढण्यात आलेल्या राम मंदिराबाबतच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर भाजपाचे खासदार महेंद्र सोलंकी यांनी आरोपींवर कारवाई करावी,…
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले, बीडमधील जाळपोळीमागे सत्तेत असणाऱ्या एका शक्तीशाली व्यक्तीचा हात होता.
प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत आयोजित संविधान सन्मान महासभेत बोलताना पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर देशात मोठा नरसंहार घडवला जाईल, अशी…