Page 5 of दंगल News
४ मे २०२३ चा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी धाडी टाकत चार आरोपींना अटक केली.
येत्या काही तासांमध्ये आणखी आरोपींना अटक करु असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
स्वित्झर्लंडमधील लोजान या शहरात हिंसाचाराची घटना घडली. फ्रान्समधील घटनांचे पडसाद या शहरातही उमटल्याचे म्हटले जात आहे.
फ्रान्समध्ये एका अल्पवयीन मुलाला वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी थेट गोळ्या घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
उत्तर प्रदेश भाजपाने सांगितले की, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील दंगल नियंत्रणात आणण्यासाठी जी पद्धत वापरली ती फ्रान्समधील हिंसाचार थांबविण्यासाठी…
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची मुघल बादशाह औरंगजेबाबद्दली भूमिका स्पष्ट केली.
काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून अभिवादन केलं होतं.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हे आरोप फेटाळले असून अशी कुठलीही मागणी पोलिसांकडून करण्यात आली नाही. ते नियमातच बसत नसल्याचे…
मिझोरामचे एकमेव राज्यसभा खासदार आणि मिझो नॅशनल फ्रंटचे (MNF) नेते के. वनलाल्वेना यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रपती…
आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांना पत्रकारांनी कोल्हापूर दंगली बाबत विचारणा केली.
कोल्हापूर, नगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये जातीय दंगली घडविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातही जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून शांतता…
दंगलीमुळे आर्थिक नुकसान होते. व्यवहार ठप्प होतात. समाजात एकमेकांकडे संशयाने बघण्याची वृत्ती बळावते.