Page 6 of दंगल News
दिल्लीतील दंगलप्रकरणी सत्र न्यायालयाने तीन मुस्लीम तरुणांची निर्दोष मुक्तता केली. तसेच चौकशी करण्याआधी तक्रारींची सरमिसळ केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांना सुनावलं.
औरंगजेबाचे व्हॉटसअॅपला स्टेटस ठेवले असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर पोलीस खातं तत्काळ सक्रिय झालं होतं, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
संगमनेरमधील दगडफेकीवर आपल्या खास शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या समनापूरमधील प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा यांनी प्रतिक्रिया दिली.
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या भगव्या मोर्चानंतर संगमनेर शहराजवळी समनापूर गावात दोन गटात तुफान राडा झाला.
अहमदनगरमध्ये काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
हिंदु-मुस्लीम समुदायाचा उल्लेख करत बच्चू कडूंनी मोठं विधान केलं आहे.
अकोल्यातील दंगलीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला…
मधुकर उमेकर (रा. राधानगर) आणि गोपाल गुप्ता (रा. बजरंग टेकडी) यांच्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
समाजमाध्यमावरील एका आक्षेपार्ह टिप्पणीमुळे अकोला शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन धार्मिक गट एकमेकांसमोर आले आणि दंगल उसळली.
Akola Riots : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा मोठा आरोप ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेत्याने…
अकोला शहरातील दंगलीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
शेवगाव शहरात (जि. नगर) छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त काल, रविवारी रात्री निघालेल्या मिरवणुकी दरम्यान दोन समाजात आक्षेपार्ह घोषणांचे निमित्त…