India’s Wicket Keeper Rishabh Pant Car Accident Updates
Rishabh Pant Car Accident: “…अन् अपघात झाला”; गाडी जळून खाक होण्याआधी नेमकं काय घडलं ऋषभ पंतनेच सांगितलं

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतच्या कारला अपघातानंतर भीषण आग लागली. त्या अगोदर तो कसा बाहेर पडला, याबद्दल त्याने स्वत:…

Cricketer Rishabh Pant Car Accident in Uttarakhand Car Catch Fire Photos
18 Photos
Rishabh Pant Car Accident Photos: काळ आला होता पण…; क्षणात खाक झाली पंतची स्पोर्ट्स कार; रुग्णालयातील फोटोही आले समोर

Rishabh Pant Car Accident Updates: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचे प्राण एका भीषण अपघातामधून थोडक्यात बचावले, पंतची गाडी पूर्णपणे जळून खाक…

India’s Wicket Keeper Rishabh Pant Car Accident Updates
Rishabh Pant Car Accident: “गरज पडल्यास त्याच्यासाठी…”; उत्तराखंडच्या CM चे निर्देश! जाणून या अपघातासंदर्भातील १० अपडेट्स

Rishabh Pant Health Update: हा अपघात कसा झाला, पंतवर कुठल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत, डॉक्टर्स काय म्हणाले यासंदर्भातील अपडेट्स…

India’s Wicket Keeper Rishabh Pant Car Accident Updates
Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात; देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरू

Rishabh Pant Car Accident : दिल्लीहून स्वत: कार चालवत ऋषभ घरी येत असताना घडला अपघात

IND vs SL Series Indian squad for the ODI and T20I series
IND vs SL Series: वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणामुळे ऋषभ पंतला मिळाला डच्चू

IND vs SL Series Update: मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघ बीसीसीआयने जाहीर केला आहे. ज्यामधून ऋषभ पंतला वगळण्यात आले…

Rishabh Pant take a sleeping pill the Little Master erupted after Kohli was sent off first in the last session
IND vs BAN 2nd Test: “पंतने काय झोपेची गोळी घेतली आहे का?”, कोहलीला मैदानात पाहून सुनील गावसकर भडकले

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी दरम्यान भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी फलंदाजीतील बदलावर…

IND vs BAN 2nd Test Rishabh Pant misses century
IND vs BAN 2nd Test: ऋषभ पंतचे हुकले शतक; पण महेंद्रसिंग धोनीच्या ‘या’ मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी

भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर दुसऱ्या दिवस अखेर ८० धावांची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर बांगलादेशने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली…

Rishabh Pant saved from runout, yet Virat Kohli looked angry, reaction went viral
IND vs BAN 2nd Test: ‘विराट कोहलीची एक नजर अन् ऋषभ पंत गपगार!’ धावबाद होता होता घडला किस्सा, Video व्हायरल

बांगलादेशविरुद्धच्या ढाका कसोटी सामन्यात टीम इंडिया थोडीशी झुंजताना दिसत आहे. उपहारापूर्वी शेवटच्या षटकात विराट कोहली धावबाद होताना वाचला. मात्र त्यानंतर…

Caught by Virat Rishabh Pant shows agility to catch And KL Rahul's life fell in the pot
IND vs BAN 1st TEST: विराटकडून झेल सुटला.. ऋषभ पंतने चपळाई दाखवत पकडला! अन् केएल राहुलचा जीव भांड्यात पडला

बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामन्यात एक अनोख्या पद्धतीने झेल घेत दुसऱ्या डावात बांगलादेशचा पहिला गडी बाद करण्यात…

IND vs BAN 1st Test Pakistan Captain Brutal Comment on Rishabh Pant Overweight Says He Can Not Play Fans get Angry
IND vs BAN: “ऋषभ पंतचं अतिवजनच त्याला..” पाकिस्तानच्या ‘या’ महान खेळाडूची जहरी टीका, चाहतेही संतापले

IND vs BAN Test Match: ऋषभ पंत मोठी खेळी खेळणार असे वाटत असतानाच ऑफस्पिनर मेहदी हसन मिराझने पंतला ४६ धावांवर…

Cheteshwar Pujara the vice-captain is a joke 'Fans angry at BCCI
IND vs BAN: ‘काय गमंत लावली आहे…’ बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पुजाराला उपकर्णधार बनवल्याने चाहते संतापले

बीसीसीआयने रविवारी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी संघातील बदलांची घोषणा केली. केएल राहुलकडे कर्णधारपद तर चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

Rishabh Pant Dream 11
“मूर्ख दिसत आहेस,” ऋषभ पंतची जाहिरात पाहून शास्त्रीय गायिका कौशिकी संतापल्या; म्हणाल्या “तुझा गलिच्छपणा व्यक्त करण्यासाठी…”

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत एका जाहिरातीमुळे टीकेचा धनी ठरला आहे

संबंधित बातम्या