IND vs ENG 3rd ODI
12 Photos
Photo : ऋषभ पंत अन् हार्दिक पंड्याची फटकेबाजी ते मैदानावर शॅम्पेनचा पाऊस! भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

ओल्ड ट्रॅफर्ड येथील निर्णायक सामना जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली

Yuvraj Singh Tweet about Rishabh Pant century
IND vs ENG 3rd ODI : ‘ऋषभ पंतला झाला माझ्या सल्ल्याचा फायदा!’ युवराज सिंगचं ट्वीट व्हायरल

Yuvraj Singh Tweet : ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी ढेपाळली असताना ऋषभ पंतने शतक झळकावले.

Rishabh Pant Champagne
Video : माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या लाडक्या विद्यार्थ्यांची कमाल! गुरुदक्षिणा म्हणून देऊ केली शॅम्पेन

ऋषभ पंतने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी शानदार कामगिरी केली.

MS Dhoni Rishabh Pant and Parthiv Patel
लंडनच्या रस्त्यांवर आजी-माजी क्रिकेटपटूंची ‘एकदम ओक्के मदी’ भटकंती; कॅप्टनकुल धोनीही लुटतोय आनंद!

भारताच्या आजी-माजी यष्टीरक्षकांचा हा गट मुक्तपणे एकत्र भटकंती करताना दिसत आहे.

Rishabh Pant
VIDEO : ऋषभ पंतने माशाप्रमाणे मारला सूर; एकाच हाताने घेतला बेन स्टोक्सचा झेल

यष्टीरक्षक ऋषभ पंतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने अगदी माशाप्रमाणे सूर मारला आहे.

MS Dhoni disguised as Rishabh Pant
ऋषभ पंतचा चेहरा वापरून धोनीने केली मैदानात घुसखोरी! सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

महेंद्रसिंह धोनी सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याने सुनील गावसकर यांच्यासोबत विम्बल्डन स्पर्धेचा आनंद लुटला.

bowler came in front of Rishabh Pant
VIDEO : गोलंदाज समोर आल्याने ऋषभ पंत म्हणाला ‘टक्कर मारू का?’; रोहित शर्माने दिले उत्तर

भारतीय संघाने शनिवारी तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर ४९ धावांनी मात केली

Virat Kohli Test Ranking
ICC Test Rankings : गेल्या सहा वर्षांपासून ‘टॉप-१०’मध्ये असलेल्या ‘किंग’ फलंदाजाच्या क्रमवारीत मोठी घसरण

२०१६नंतर विराट कोहली प्रथमच पहिल्या दहामधून बाहेर फेकला गेला आहे.

Brendon Mccullum Bazball Tactics
विश्लेषण: ‘बेझबॉल’ धोरण म्हणजे काय?; तीन दिवस पराभवच्या छायेत असणाऱ्या इंग्लंडने सामना जिंकलाच कसा? प्रीमियम स्टोरी

Brendon Mccullum Bazball Tactics : एजबस्टन कसोटी सामन्यात चार सुरुवातीचे तीन दिवस पिछाडीवर असूनही यजमान संघाने शेवटी जोरदार मुसंडी मारली.

Michael Vaughan Wasim Jaffer
IND vs ENG 5th Test : इंग्लंडच्या माजी कर्णधाराला ऋषभ पंत आणि जॉनी बेअरस्टोची तुलना पडली महागात; वसिम जाफरने उडवली खिल्ली

मायकल वॉनच्या ट्वीटरवरील कुरापतींना माजी भारतीय क्रिकेटपटू वसिम जाफर कायम जोरदार प्रत्त्युतर देतो.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या