IND vs WI : ऋषभ पंतने वन-डे पदार्पणच केला ‘हा’ पराक्रम

महेंद्रसिंग धोनी आणि पंत या दोघांनाही संधी मिळणार का? याबाबत साशंकता होती. पण धोनीसह पंतलाही वन-डे संघात स्थान मिळाले.

IND vs WI : भारताची विंडीजवर १० गडी राखून मात; मालिकेवर निर्विवाद वर्चस्व

विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत आटोपल्यानंतर भारताने ७२ धावांचे अंतिम लक्ष्य एकही बळी न गमावता पूर्ण केले.

ऋषभ पंतला यष्टिरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज – निवड समिती प्रमुख

त्याच्या फलंदाजीने साऱ्यांना प्रभावित केले आहे. मात्र त्याला चांगले यष्टिरक्षण करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या