ऋषभ पंत Videos

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला आहे. भारताकडून कसोटी संघात फक्त ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या सर्वोत्कृष्ट पुरुष संघात कोणत्या देशाच्या किती खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.ICCने पुरुषांचा ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ जाहीर केला आहे. या यादीत २०२२ कॅलेंडर वर्षात उत्कृष्ट बॅट, बॉल आणि अष्टपैलू म्हणून पुनरागमन करणाऱ्या ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या महिन्यात कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. सध्या त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती,Read More
IPL Auction Rishabh Pant becomes the most expensive player in IPL history
IPL Auction: पंत ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; श्रेयस अन् राहुलवर किती लागली बोली?

आयपीएल २०२५ चा दोन दिवसीय मेगा लिलाव पार पडला आहे. या दोन दिवसाच्या कालावधीत, सर्व फ्रँचायझी संघांनी त्यांच्या आवडत्या खेळाडूंवर…

ताज्या बातम्या