Page 26 of रितेश देशमुख News
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्यासाठी त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट खूप खास ठरला आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने एकूण दहा कोटींचा गल्ला जमवला.
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या मुलांनीही पाहिला ‘वेड’ चित्रपट, रितेशची आईही झाली भावूक
रितेश प्रत्येक व्यक्तीला ‘तुम्ही’, ‘तुम्हाला’ असे शब्द वापरत कायम आदर देत असतो. त्याच्या मुलांचाही तो कधीच एकेरी उल्लेख करत नाही.
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, प्रेक्षकांची चित्रपटाला पसंती
रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे.
रितेश देशमुखने सांगितला जिनिलीयाचबरोबर घडलेला ‘तो’ प्रसंग
या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे.
३० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.
‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखची हजेरी, खासगी आयुष्याबाबत केला खुलासा.
रितेश देशमुख आणि जिनिलीयाने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून एकत्रच केलं होतं बॉलिवूड पदार्पण
सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणी आणि त्यांच्याशी असलेल्या बॉन्डिंगबद्दल सांगताना जिनिलीया देशमुख झाली भावूक