ashok saraf - rireish
“अशोक मामांसारख्या महानायकाबरोबर काम करणं म्हणजे…” रितेश देशमुखने सांगितला अनुभव

अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर रितेश देशमुखचं अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

Ved marathi film
12 Photos
रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर ठरतोय सुपरहिट, सहा दिवसांमध्येच कमावले इतके कोटी

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कितपत कमाई केली हे आपण जाणून…

reteish genelia love story
पहिल्या भेटीत जिनिलीयाने रितेशकडे पाहून मुरडलं होतं नाक; तिला वाटलं मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून…

पहिल्यांदा हैदराबाद विमानतळावर झाली होती रितेश-जिनिलीयाची भेट, जाणून घ्या त्यांची लव्ह स्टोरी

riteish genelia
रितेश देशमुखला कौतुक पत्नीचं! पोस्ट शेअर करत म्हणाला, “आमची जिनिलीया…”

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्यासाठी त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट खूप खास ठरला आहे.

ved 3
Video: “टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही ‘श्रावणी’चं स्वागत केलं, पण…” ‘वेड’ला मिळणारं यश पाहून जिनिलीया देशमुखने केलेली पोस्ट चर्चेत

प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने एकूण दहा कोटींचा गल्ला जमवला.

riteish deshmukh Ved marathi film,
रितेश-जिनिलीयाच्या मुलांनी ‘वेड’ पाहिल्यानंतर विचारला एकच प्रश्न, अभिनेत्री म्हणते, “त्याक्षणी त्यांना दुःख झालं कारण…”

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या मुलांनीही पाहिला ‘वेड’ चित्रपट, रितेशची आईही झाली भावूक

riteish
“मी सर्वांना ‘तुम्ही’ पण फक्त आईला ‘तू’ अशी हाक मारतो कारण…” रितेश देशमुखच्या उत्तराने जिंकलं मन

रितेश प्रत्येक व्यक्तीला ‘तुम्ही’, ‘तुम्हाला’ असे शब्द वापरत कायम आदर देत असतो. त्याच्या मुलांचाही तो कधीच एकेरी उल्लेख करत नाही.

riteish deshmukh Ved
रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, प्रेक्षकांची चित्रपटाला पसंती

ved
“… तर आज ‘वेड’ माझ्याऐवजी ‘त्याने’ दिग्दर्शित केला असता,” रितेश देशमुखचा चित्रपटाबाबत मोठा खुलासा

रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित बातम्या