Page 3 of रॉजर फेडरर News

फ्रेंच ओपन जिंकूनही नदालचे अव्वल स्थान धोक्यात…

फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असले तरीही त्याच्या अव्वल स्थानाला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररमुळे धोका निर्माण होऊ शकणार आहे.

‘ग्रास कोर्टचा राजा’ परततोय; ‘स्टुगार्ट ओपन’मधून फेडरर करणार पुनरागमन

गवताच्या कोर्टवर आजही आपले अधिराज्य गाजवणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर याने स्वत:च्या पुनरागमनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.