Page 8 of रॉजर फेडरर News
स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर हा विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील विक्रमी आठव्या विजेतेपदासाठी उत्सुक असून त्याला रविवारी येथे अंतिम लढतीत अग्रमानांकित नोवाक जोकोव्हिच…
‘लाल मातीचा बादशाह’ समजल्या जाणाऱ्या राफेल नदालचे विम्बल्डच्या हिरव्यागार कोर्टवरील आव्हान ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गोसने संपुष्टात आणले. तसेच महिलांमध्ये नवव्या मानांकित…
माजी विजेता व चौथा मानांकित रॉजर फेडरर, अग्रमानांकित नोवाक जोकोव्हिच व पाचवा मानांकित स्टानिस्लास वॉवरिन्का यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत झकास…
माजी विजेत्या रॉजर फेडररचे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाचे स्वप्न रविवारी धुळीस मिळाले. लॅटवियाच्या एर्नेस्ट गुल्बिसने पाच सेटपर्यंत रंगलेल्या थरारक…
राफेल नदालच्या बालेकिल्यात त्याची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सक्षम असलेल्या रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच या शिलेदारांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत…
रॉजर फेडरर व सेरेना विल्यम्स या माजी जगज्जेत्या टेनिसपटूंनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली. व्हीनस विल्यम्स व अग्निस्झेका…
दोन जुळ्या मुलींपाठोपाठ दोन जुळ्या मुलांचा वडील झालेला रॉजर फेडरर प्रतिष्ठेच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत खेळणार आहे. गर्भवती पत्नीसोबत राहण्यासाठी…
ट्विट मिळालं. वाचून आनंद झाला. टेनिसविश्वात तब्बल १७ ग्रँडस्लॅम जेतेपदं, क्रमवारीतील अव्वल स्थान अशा असंख्य विक्रमांसाठी तू फेमस आहेसचं.. परंतु,…
रॉजर फेडररने गर्भवती पत्नी मिर्कासोबत राहण्यासाठी माद्रिद टेनिस स्पर्धेतून माघारीची घोषणा केली. यानंतर अवघ्या काही तासांत फेडररने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून…
रॉजर फेडररने टॉमस बर्डीचवर ३-६, ६-४, ६-३ अशी मात करत दुबई टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. गेल्यावर्षी याच स्पर्धेत बर्डीचने उपांत्य…
आपल्या शैलीदार खेळाने १७ ग्रँड स्लॅम जेतेपदांची कमाई करणाऱ्या रॉजर फेडररचा प्रभाव आता ओसरू लागला आहे. गेल्यावर्षी त्याला एकही ग्रँडस्लॅम…
सव्र्हिस करायच्या हाताला झालेली खोल जखम आणि समोर रॉजर फेडररसारख्या मातब्बर खेळाडूचे आव्हान. परंतु जिंकण्याची ईर्षां नसानसांत भिनलेल्या राफेल नदालने…