Page 9 of रॉजर फेडरर News

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा :नदाल, फेडेक्सची भरारी!

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत बलाढय़ खेळाडूंनी पराभवाचे धक्के पचवणे, हे आता नित्यनेमाचे झाले आहे. बुधवारचा दिवसही त्याला अपवाद ठरला नाही.

चले चलो!

उष्णतेच्या मुद्यावरून वातावरण तापलेले असताना जेतेपदासाठी रिंगणात असलेल्या अव्वल खेळाडूंनी खेळावर लक्ष केंद्रित करून तिसऱ्या फेरीत आगेकूच केली.

ऑस्ट्रेलियन ओपन: फेडररची तिसऱया फेरीत धडक

मेलबर्नमधील रखरखत्या उन्हाच्या झळांमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रॉजर फेडररने ब्लाज क्लाविकवर मात करत तिसऱया फेरीत प्रवेश केला आहे.

फेडरर पुन्हा विजयपथावर?

ब्रिस्बेन टेनिस स्पर्धेसह नवीन हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे. महिला टेनिसमधील अव्वल दहापैकी सहा खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे..

यंदाच्या वर्षांत टेनिसविश्वात अनेक नवे प्रवाह रुजले. पुनरागमनाचा वस्तुपाठ राफेल नदालने घालून दिला तर रॉजर फेडररच्या कारकिर्दीला लागलेली उतरती

वयम खोटम मोठम..

यशाचे परिमाण अभ्यासताना वयाचा निकष कळीचा मुद्दा ठरतो. खेळाडूंसाठी वय हे दुधारी शस्त्र आहे. वाढत्या वयाबरोबर

फेडररचा सचिन होतो आहे का?

वृत्ती आणि निवृत्ती एकाच नाण्याच्या दोन बाजू. सर्वसामान्य कर्मचाऱ्याच्या निवृत्तीला बंधन असतं. परंतु खेळाडूच्या आयुष्यात निवृत्तीला वय नसतं.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : फेडररला धक्का

सूर गवसण्यासाठी धडपडणाऱ्या रॉजर फेडरर या प्रौढ खेळाडूवर मात करीत स्पेनच्या टॉमी रॉब्रेडो याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजय…

फेडरर, नदाल सुसाट!

जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत चौथ्या फेरीत आगेकूच केली.

ग्रँडस्लॅम की आखरी जंग

ग्रँडस्लॅम स्पर्धा काफिला आता अमेरिकेच्या भूमीत येऊन स्थिरावला आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील ‘हार्ड कोर्ट’, फ्रेंच खुल्या स्पर्धेची लाल माती, विम्बल्डनची हिरवळ