Page 49 of रोहित पवार News
भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असं वादग्रस्त विधान केलं होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले
रोहित पवार यांनी सावकरासंदर्भातील विधानावरुन सुरु असलेल्या वादाचा संदर्भ जोडत भाजपा आणि शिंदे गटालाही टोला लागवला
भारत जोडो यात्रेचाही केला आहे उल्लेख, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकरांचा फोटो पोस्ट करत प्रतिक्रिया
रोहित पवार यांनी स्वत: ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे
‘हर हर महादेव चित्रपटाला होणाऱ्या विरोधावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळेंबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन सत्तार यांनी कॅमेरासमोरच मुलाखतीत वापरले अपशब्द
रोहित पवार म्हणतात, “हिंमत असेल, तर याचा पुरावा द्या आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला…!”
टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून रोहित पवारांनी खंत व्यक्त केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.