विधानपरिषद निवडणूक: रोहित पवारांनी करुन दिली ‘मी पुन्हा येईन’ची आठवण; म्हणाले, “त्यांचा कॉन्फिडन्स पाहिला तर…” सकाळी नऊ वाजल्यापासून विधान परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली असून त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 13:38 IST
“हेच नाते रोहित आणि राजेंद्र दादांनी…”, पितृदिनाच्या निमित्ताने रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांची भावनिक पोस्ट! रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार यांचं वडिलांशी असलेलं नातं कसं आहे, याविषयी भाष्य केलं… By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2022 08:20 IST
गौतम अदानींसाठी ‘ड्रायव्हर’ झाल्याची टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले “आम्ही खुल्या पद्धतीने…” भाजपाचे लोकं जे पतंग उडवताहेत ते त्यांनी उडवू नये, रोहित पवारांनी सुनावलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 19:58 IST
अदानींसाठी रोहित पवार झाले ‘ड्रायव्हर’, भाजपा नेत्याने लगावला टोला; म्हणाले “मोदींना लक्ष्य करणाऱ्या बगलबच्च्यांना…” “अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 09:25 IST
“अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी…”; अजित पवारांना भाषण न करु दिल्याने रोहित पवारांनी कठोर शब्दांत व्यक्त केला संताप सुप्रिया सुळेंनी, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, असं या प्रकरणासंदर्भात म्हटलंय. By लोकसत्ता टीमJune 15, 2022 07:58 IST
“खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते की महाराष्ट्राची…”, भाजपाच्या भूमिकेवर आमदार रोहित पवारांचं टीकास्त्र! रोहित पवार म्हणतात, “ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत होते (संभाजीराजे छत्रपती), त्याच व्यक्तीला तुम्ही उमेदवारी का दिली नाही? त्यांची रणनीती…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 13:23 IST
“रोहित पवारांची लायकी…”, आमदार गोपीचंद पडळकरांची टीका; शरद पवारांवरही साधला निशाणा! पडळकर म्हणतात, “चौंडीचा कार्यक्रम तुम्ही घ्यायची गरजच नव्हती. तिथे तुम्ही उघडे पडलात. त्या कार्यक्रमात शरद पवार म्हणतायत की…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 5, 2022 17:20 IST
“गोपीचंद पडळकरांचं कर्तृत्व काय हे सांगलीतल्या पोलीस…”, आमदार रोहित पवारांचा खोचक टोला! रोहित पवार म्हणतात, “महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीही आहे. त्यामुळे मोठ्या लोकांनी या लोकांना आवरलं पाहिजे!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 5, 2022 09:26 IST
“…त्यामुळे आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये”; तुमच्या घरातून CM कोण होणार विचारणाऱ्या BJP नेत्याला रोहित पवारांचा टोला भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भातील एका वक्तव्यावरुन सध्या शाब्दिक वाद सुरु असल्याचं चित्र दिसतंय By लोकसत्ता ऑनलाइनJune 4, 2022 10:09 IST
अहिल्यादेवींचे जन्मस्थळही आता राजकारणाचा आखाडा! धनगर समाज व त्यांच्या नेत्यांनी आरक्षणासह प्रत्येक प्रश्नावर शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 2, 2022 12:42 IST
रोहित पवारांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा विचार स्पष्ट दिसतोय – शरद पवार “अहिल्यादेवींचं काम हे सर्वसमावेश प्रकारचं होतं. परिवर्तनाला प्रोत्साहन देणारं होतं” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 31, 2022 16:17 IST
“शरद पवारांवर म्हातारपणी मी हिंदू आहे सांगण्याची वेळ आली आहे” “मी हनुमान मंदिरात जाऊन माझ्या राजकारणाच्या प्रचाराचा नारळ फोडतो हे सांगावं लागतं” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 31, 2022 13:41 IST
Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड
Maharashtra Government Formation: देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; आता उपमुख्यमंत्रीपद…
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”
“असशील तिथून तुला उचलणार”, मोहित कंबोज यांनी धमकी दिलेला गजाभाऊ नेमका कोण? महायुतीला सातत्याने केलंय टार्गेट!
PHOTO: “वेळ कधी सांगून येत नाही…” गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांसाठी लावली खास पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
9 Photos : रेश्मा शिंदेचं पारंपरिक दाक्षिणात्य मंगळसूत्र पाहिलंत का? लग्नसोहळ्यातील Inside फोटो आले समोर
Maharashtra govt formation : महायुतीने महाराष्ट्रात झेंडा तर फडकवला, सत्ता स्थापनेला उशिर का? काय आहेत या मागची कारणं
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं स्वत:च्याच हळदीला केला तुफान डान्स; VIDEO झाला व्हायरल
‘आईचं प्रेम लाखात एक…’ विहिरीत पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी बिबट्या मादीने मागितली मदत; VIDEO पाहून व्हाल भावूक
नागा चैतन्यशी लग्नगाठ बांधण्याआधी सोभिताने शेअर केले ‘पेल्ली कुथुरु’ समारंभाचे फोटो; ही तेलुगू प्रथा आहे तरी काय?