Page 159 of रोहित शर्मा News
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर सहा विकेट्सनी मात करत विजयाची बोहनी केली.
या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी आणखी एका गोष्टीने भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारताचा शैलीदार फलंदाज रोहित शर्माने सलग तिसऱ्यांदा क्रिकइन्फो पुरस्कारावर नाव कोरले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या पहिल्या सराव सामन्यात तो प्रथमच पुनरागमनानंतर खेळला.
दुखापतीतून सावरल्यानंतरचा हा त्याचा पहिलाच सामना होता आणि त्याने अपेक्षित कामगिरी केली
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत मोहम्मद आमिरचा चेंडू खेळताना रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली.
कर्णधार महेंद्रसिंग धोनी सात स्थानांच्या घसरणीसह १३व्या स्थानावर गेला आहे.
गोलंदाजांच्या अपयशी कामगिरीमुळे भारताला धावांचे इमले रचूनही पराभव पत्करावा लागला.
तुम्ही किती धावा करता हे महत्त्वाचे नसते तर तुम्ही सामना कसे जिंकता हे महत्वाचे असते.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स राखून दमदार विजय मिळवला.
भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा प्रेयसी रितिका सजदेहशी रविवारी विवाह झाला
अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आणि हरभजनसिंग यांच्यानंतर आता रोहित शर्माही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.