T 20 World Cup Opening Batsman Rahul Gandhi
T 20 World Cup मध्ये विराट, रोहित ठेवा बाजूला, राहुल गांधी करणार पहिली फलंदाजी? हा Video नक्की पाहा

Viral Video मध्ये रोहित, राहुल, विराट सगळ्यांनाच बाजूला करून चक्क राहुल गांधीच सलामीला मैदानात उतरणार असल्याचे म्हंटले आहे.

Team India ready for the first T20 match against Australia, what will be the playing XI
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात टीम इंडिया सज्ज, काय असेल प्लेईंग XI

भारतीय संघ आजच्या सामन्यात अंतिम संघात कोणत्या अकरा खेळाडूंची निवड करणार ह्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Rohit Sharma
India vs Australia: …तर आजच्या सामन्यात केवळ दोन चेंडूंमध्ये रोहित शर्माच्या नावावर होईल अनोखा विश्वविक्रम

अ‍ॅरॉन फिंचच्या नेतृत्तवामध्ये भारतात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून होणार सुरुवात

15 Photos
तुमच्या लाडक्या क्रिकेटर्सचं शिक्षण किती झालंय? पंड्या आहे ८ वी पास तर चहल होता बुद्धिबळ चॅम्प, पाहा यादी

Indian Cricketers Education: विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह भारतीय क्रिकेटर्सची शिक्षणाच्या मैदानावरील खेळी जाणून घ्या.

“Right team selection is more important than result”, Ashish Nehra's valuable advice to Rohit
“निकालापेक्षा संघाची योग्य निवड अधिक महत्वाची”, आशिष नेहराचा रोहितला मोलाचा सल्ला

आशिष नेहराचा भारतीय संघाला सल्ला, योग्य निवडीद्वारे अंतिम ११ खेळाडू ठरवावेत

Rohit Sharma On Virat Kohli as Opening Batsman
T20 World Cup मध्ये सलामीवीर कोण? रोहित शर्मा स्पष्ट म्हणाला, विराट चांगला खेळला म्हणून काय..

Icc T20 World Cup, IND vs AUS: रोहितच्या कमेंटमनंतर सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांना खेळवताना प्रयोग केले जाणार का…

Rohit sharma Before IND vs AUS
Video : बडबड्या पत्रकारावर रोहित शर्माचा मिश्किल पलटवार; पठ्ठ्याची बोलतीच बंद, तुम्हीच पाहा

India vs Australia: ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांच्या टी २० मालिकेपूर्वी रोहित शर्मा पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांच्या चेंडूंवर षटकार ठोकताना दिसला.

kl rahul s first choice to open
राहुललाच पहिली पसंती! ; सलामीसाठी विराटही पर्याय असल्याचे कर्णधार रोहितचे विधान

‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात राहुलच सलामीवीराची भूमिका बजावेल. आम्ही या स्थानाबाबत फार प्रयोग करणार नाही.

Gautam Gambhir's challenge to captain Rohit Sharma's team said, "Either beat Australia or forget the World Cup."
“ऑस्ट्रेलियाला हरवलं नाही तर विश्वचषक जिंकणं अवघड”,माजी खेळाडूचे मोठे विधान

कर्णधार रोहित शर्माच्या संघाला माजी खेळाडूचे आव्हान म्हणाला “एकतर माजी विश्वचषक विजेत्यांना हरवा नाहीतर विश्वचषकच विसरा”

ICC T20 World Cup 2022 Team India Squad, India Team Squad for ICC Men's T20 World Cup 2022
T20 Men’s World Cup: मोहम्मद शमीला टीम इंडियातुन डच्चू; काँग्रेस नेत्यानी केली संतप्त पोस्ट म्हणाले, मी आता..

आगामी ICC T20 Men’s World Cup साठी भारतीय संघाची घोषणा होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

ICC T20 World Cup 2022 Team India Match Timetable
ICC T20 World Cup 2022: टी २० विश्वचषकात भारत- पाक कधी येणार आमनेसामने? पाहा सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक

ICC T20 World Cup 2022 Team India: आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

संबंधित बातम्या