Asia Cup 2022 Indian Squad
Asia Cup 2022: आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; विराट कोहली अन् केएल राहुलचे पुनरागमन तर दुखापतग्रस्त बुमराह बाहेर

Asia Cup 2022 Indian Squad: संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआयने १५सदस्यीय संघाची निवड केली आहे.

India vs West Indies 4th T20
IND vs WI 4th T20 : टी २० मालिकेत भारताचे वर्चस्व; फ्लोरिडातील सामन्यात विंडीजचा मोठ्या फरकाने पराभव

India vs West Indies 4th T20 Match Updates: पाच सामन्यांच्या मालिकेत भारताकडे ३-१ अशी आघाडी आली आहे.

India vs West Indies 3rd T20 Live Match Score
IND vs WI 3rd T20 Highlights: सूर्यकुमार यादवचे धडाकेबाज अर्धशतक; भारताचा वेस्ट इंडीजवर सात गडी राखून विजय

India vs West Indies 3rd T20 Match Updates : पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.

IND vs WI 3rd T20 Playing 11
IND vs WI 3rd T20 Playing 11: तिसऱ्या सामन्याचीही बदलली वेळ! जाणून घ्या सुधारित वेळ आणि संभाव्य संघ

दुसरा सामना शेवटच्या षटकापर्यंत ताणला गेल्याने तिसरा सामनाही तितकाच रंजक होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

IND vs WI 2nd T20 Result
IND vs WI 2nd T20 : ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण; दुसऱ्या सामन्यात स्वीकारावा लागला पराभव

India vs West Indies 2nd T20 Updates : पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ सामना जिंकून बरोबरीत आले आहेत.

Rohit Sharma
IND vs WI 2nd T20: ‘हिटमॅन’च्या रडारवर आफ्रिदीचा सर्वात मोठा विक्रम; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा खेळाडू ख्रिस गेल याच्या नावावर आहे.

India vs West Indies 1st T20 Live Match Score
IND vs WI 1st T20 Highlights : भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे विंडीजची फलंदाजी कोसळली; भारताची विजयी सलामी

India vs West Indies 1st T20 Match Updates : या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असेल.

संबंधित बातम्या