Team India Instagram Live
रोहित शर्मा अन् गँगने मिळून केली युझवेंद्र चहलची चेष्टा; इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये अचानक झाली धोनीची एंट्री

मंगळवारी (२६ जुलै) रात्री कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हे मस्तीच्या मूडमध्ये दिसले.

Rohit Sharma and Rishabh Pant
Video : रोहित शर्मा अन् ऋषभ पंतसह इतर खेळाडू वेस्ट इंडीजमध्ये दाखल; हॉटेलच्या लॉबीमध्ये रंगला गळाभेटीचा कार्यक्रम

रोहित शर्मा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि दिनेश कार्तिक टी २० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला पोहोचले…

Rohit Sharma Praised Axar Patel
‘बापू बढू सारू छे! रोहित शर्माने गुजरातीमध्ये केली ‘या’ खेळाडूची स्तुती

वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने शेवटच्या षटकामध्ये विजय मिळवला.

Virat Kohli Shikhar Dhawan and Rohit Sharma
विराट, शिखर आणि रोहितची कामगिरी संघासाठी डोकेदुखी! माजी खेळाडूचे वक्तव्य चर्चेत

विराट कोहली सध्या वाईट फॉर्मशी संघर्ष करत आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मामध्ये देखील हवे तसे सातत्य नाही.

rohit sharma babar azam and various player support virat kohali
6 Photos
रोहीत शर्मा, बाबर आझमसह ‘या’ खेळाडूंकडून विराट कोहलीला पाठिंबा

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सद्या खराब फॉर्ममधून जात आहे. अशात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. मात्र, काही…

IND vs ENG 3rd ODI
12 Photos
Photo : ऋषभ पंत अन् हार्दिक पंड्याची फटकेबाजी ते मैदानावर शॅम्पेनचा पाऊस! भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

ओल्ड ट्रॅफर्ड येथील निर्णायक सामना जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली

Rohit Sharma Champagne Bath
भारतीय खेळाडूंचा टारगटपणा आवरता-आवरता रोहितच्या नाकी नऊ; मैदानातच घातली कर्णधाराला आंघोळ!

Rohit Sharma Champagne Bath : ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही.

संबंधित बातम्या