Rohit Sharma Savage reply Mumbai Indians Having Advantage Home Ground
IPL 2022 : मुंबईला घरच्या मैदानाचा फायदा होतो म्हणणाऱ्या इतर संघांना रोहित शर्माचे सडेतोड उत्तर; म्हणाला…

इतर अनेक फ्रँचायझींनी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला फायदा होणार असल्याची चिंता व्यक्त केली होती

रोहित शर्मा की विराट कोहली, भारताचा उत्तम कसोटी कर्णधार कोण?; भारताच्या माजी खेळाडूने स्पष्टच सांगितलं

रोहितची या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

babar azam Virat rohit
सर्व फॉरमॅटमध्ये हा पाकिस्तानी फलंदाज विराट, रोहितपेक्षाही सरस?; इंग्लंडच्या माजी कर्णधारानेही केलं कौतुक

१९६ धावांची खेळी करुन त्याने पराभूत होण्याची शक्यता असणारा सामना अनिर्णित ठेवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली

VIDEO: पंतच्या सांगण्यावरून रोहित शर्माने घेतला DRS, निकालानंतर अश्विनने शमीसोबत जे केले ते एकदा पहाच…

दिवसरात्र कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या डावाच्यावेळी १२व्या शतकात असे काही घडले ज्यावर ऋषभ पंतसोडून कोणाचाही विश्वास बसत नव्हता. इतकेच नाही…

India_Vs_Srilanka
IND Vs SL 1st Test Match: दिवसअखेर भारताची धावसंख्या ६ गडी बाद ३५७, ऋषभ पंतचं शतक हुकलं

भारत विरुद्ध श्रीलंका दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु झाला आहे. दोन्ही संघांसाठी पहिला कसोटी सामना निर्णायक ठरणार…

rohit-sharma-m2
तुम्ही ४३ कसोटी सामने खेळले आहेत, काही टार्गेट सेट केलंय का? असा प्रश्न विचारताच कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “क्या सर…”

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु होत आहे. भारतीय संघाचं नेतृत्व कर्णधार रोहीत शर्माच्या खांद्यावर आहे.

Sunil Gavaskar gave big warning to rahul Dravid Rohit Sharma
श्रीलंकेला धूळ चारली खरी… पण गावसकरांनी रोहित-द्रविडला दिला इशारा; ठेवलं त्रुटीवर बोट

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी शनिवारी धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या टी२० मालिकेतील विजयात त्रुटी काढल्या आहेत.

India Tour of Ireland 2022 Check Schedule
विराट, धोनीलाही जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं; World Record चीही केली बरोबरी

भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी भारताने सहज जिंकला आणि रोहितने एका विश्वविक्रमाची बरोबरी केली.

rohit sharma
Ind vs SL: ६२ धावांनी विजय मिळवल्यानंतरही कर्णधार रोहित संघावर नाराज; म्हणाला, “या स्तरावर खेळताना…”

यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन आणि मुंबईकर श्रेयस अय्यरच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने सामना जिंकला.

kl rahul rohit sharma virat kohli
“असं वाटलं की विराट कर्णधारपद कधी सोडतोय याची ते वाटच पाहत होते”; रोहित-राहुलवर साधला निशाणा

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनाही विराटचं अभिनंदन केलं होतं.

Virat kohli one day captaincy issue bcci chetan sharma cover
35 Photos
विराट कोहलीचं कर्णधारपद का काढून घेतलं? अखेर चेतन शर्मांनी केला खुलासा; विराटनं केलेले आरोपही फेटाळले! नेमकं तेव्हा झालं काय होतं?

विराट कोहलीचं एकदिवसीय कर्णधारपद काढून घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यावर चेतन शर्मांनी खुलासा केला आहे.

flashback-2021-sports-events-indias-in-tokyo-olympics-to-the beginning of Rohits era
Flashback 2021 : ऑलिम्पिकमध्ये भारताचे सुंदर क्षण ते ‘रोहित’युगाची सुरुवात..; वाचा क्रीडाक्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी!

वर्षाच्या सुरुवातीलाच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आणि इतिहास रचला.

संबंधित बातम्या