भारताचा सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटच्या वेगवेगळया स्पर्धांमध्ये ३०० षटकार ठोकणार पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.
स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात काल मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या…