Page 6 of रोहित शेट्टी News

rohit shetty
“मी कधीच त्यांच्याशी मानधनाविषयी चर्चा करत नाही” : रोहित शेट्टीने शेअर केला स्टार्सबरोबर काम करण्याच्या अनुभव!

येणाऱ्या काळात त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान चालतील असा त्याला आत्मविश्वास आहे.

rohit shetty video, rohit shetty south films bollywood
“बॉलिवूड संपणार हे शब्दच ऐकून…” साऊथ-बॉलिवूड वादाबाबत असं का बोलला दिग्दर्शक रोहित शेट्टी?

बॉलिवूड विरुद्ध साऊथ वाद हा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. आता दिग्दर्शक रोहित शेट्टीने देखील यावर आपलं मत मांडलं आहे.

sidharth malhotra rohit shetty, indian police force
‘इंडियन पुलिस फोर्स’च्या चित्रीकरणादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत, व्हिडीओ आला समोर

‘इंडियन पुलिस फोर्स’ वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झाली आहे.

Rohit Shetty Cirkus Release Date, Rohit Shetty Cirkus,
रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये हिंदीसह मराठी कलाकारही झळकणार, पाहा चित्रपटाचं धमाल पोस्टर

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सर्कस’ चित्रपटाचं पोस्टर आता प्रदर्शित झालं आहे. ऐन ख्रिसमसच्या मोक्यावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

Akshay kumar Katrina kaif movie sooryavanshi screening stopped Punjab farmers
अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ला पंजाबमध्ये प्रचंड विरोध; शेतकऱ्यांनी चित्रपटगृहाबाहेरील पोस्टर फाडले

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात या चित्रपटाविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.

akshay kumar, ranveer singh, ajay devgan, rohit shetty, sooryavanshi, dgp rk vij,
‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब…’, अक्षयच्या पोस्टवर कमेंट करत पोलिस अधिकाऱ्यांनी केले ट्रोल

अक्षयने शेअर केलेल्या फोटोत रणवीर सिंग, अक्षय कुमार, अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी दिसत आहे.