Page 6 of रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू News
चेन्नई सुपर किंग्सने आठव्या हंगामाची सुरुवात चार सामन्यांत चार विजयांसह केली. मात्र राजस्थान रॉयल्सने त्यांचा विजयरथ रोखला.
झटपट अर्धशतक झळकावून डेव्हिड वॉर्नरने रचलेल्या पायावर शिखर धवनने विजयी कळस चढवून सनरायझर्स हैदराबादला पहिला विजय मिळवून दिला.
गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सना त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवत मनोधैर्य उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पुन्हा ‘रॉयल’ कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला…
आयपीएलच्या सातव्या हंगामात १४ कोटींसह लिलावात सर्वाधिक बोली मिळवणाऱ्या युवराज सिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या ताफ्यातून सोडण्याचा निर्णय घेतला…

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रविवारी प्राप्त केलेल्या रोमहर्षक विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा बळावल्या आहेत.

शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जवर एक चेंडू व पाच विकेट राखून रोमहर्षक विजय…
बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलच्या सातव्या पर्वात पहिल्या चार जणांमध्ये स्थान मिळविण्यासाठी रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार…

राजस्थान रॉयल्सविरुद्ध घणाघाती खेळी करणाऱ्या युवराज सिंगने मंगळवारी पुन्हा एकदा आपल्या तडाखेबंद फलंदाजीचा नजराणा पेश केला.

राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तोंडातून विजयाचा घास अक्षरश: हिरावून घेतला; परंतु मंगळवारी बंगळुरूसाठी त्या तुलनेत अधिक…

आयपीएलमध्ये शुक्रवारी डेव्हिड मिलरने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस गेल या ट्वेन्टी-२०मधील

ट्वेन्टी-२०च्या ‘रन’भूमीवर ग्लेन मॅक्सवेल श्रेष्ठ की ख्रिस गेल?.. या प्रश्नाचे उत्तर शुक्रवारी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब…

जोशमध्ये खेळताना होश विसरायचा नसतो, दोन्ही संघांमधली खुन्नस, ठस्सन, एकमेकांवर चाल करणारे खेळाडू यामध्ये मैदानातील ज्वर चढलेलाच होता.