Page 3 of आरआर News
राजस्थान रॉयल्सने केकेआरसमोर २१७ धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी अरॉन फिंच आणि सुनिल नरेन ही जोडी मैदानावर…
नरेनने टाकलेल्या चेंडूवर रियान परागने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू हवेत उंच गेल्यामुलळे तो सीमारेषेच्या बाहेर गेला नाही.
नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातकडून सलामीला आलेल्या मॅथ्यू वेड आणि शुभमन गिलने निराशा केली.
अभिनव मनोहर आण डेविड मिलरने हार्दिक पांड्याला साथ दिली.
गुजरात आणि राजस्थान हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मात्र सध्या राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे
राजस्थान रॉयल्स संघ सामन्यामध्ये सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता.
१६६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाची सुरुवात अतिशय खराब झाली.
शिमरोन हेटमायरने राजस्थानला तारलं असून पूर्ण संघाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत त्याने संघाला १६५ धावांपर्यंत नेऊन पोहोचवलं.
रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल आणि करुण नायर एका व्हिडीओत आपल्या आयुष्यातील काही प्रसंगांविषयी बोलताना दिसत आहेत. यातच चहलने आपल्यावर बेतलेला…
नॅथन कुल्टर-नाईल स्पर्धेतून बाहेर पडत असल्याची माहिती राजस्थाना रॉयल्सने सोशल मीडियावर दिलेली आहे.
एकही चौकार न लगावता सहा षटकार यांच्या मदतीने बटलरने ७० धावा केल्या आहेत.
१७० धावांचे लक्ष्य गाठाताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात चांगली झाली. बंगळुरुचा पहिला फलंदाज ५५ धावांवर बाद झाला.