IPL 2022, MI vs RR : अखेर मुंबई इंडियन्सला मिळाला पहिला विजय; राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघाला अखेर दोन गुण मिळाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 1, 2022 00:17 IST
राजस्थान रॉयल्स शेन वॉर्नला वाहणार श्रद्धांजली, आपल्या पहिल्या कॅप्टनसाठी सर्व खेळाडू परिधान करणार खास जर्सी वॉर्नने १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट्स घेतलेल्या आहेत. तर १९४ एकदिवसीय सामन्यांत वॉर्नच्या नावावर २९३ विकेट्स आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 27, 2022 20:47 IST
RR vs RCB : रियान पराग आणि हर्षल पटेलमध्ये मैदानातच खडाजंगी; सामन्यानंतरही वाद कायम पहिल्या डावानंतर आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल आणि राजस्थानचा फलंदाज रियान पराग यांच्यात वाद झाला By लोकसत्ता ऑनलाइनApril 27, 2022 13:57 IST
जोस बटलर ते विराट सगळे फ्लॉप; राजस्थानचा २९ धावांनी रॉयल विजय, बंगळुरुचा दारुण पराभव राजस्थानने दिलेल्या १४५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरु संघाकडून विराट कोहली फॅफ डू प्लेसिस ही जोडी सलामीला आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 23:36 IST
RCB vs RR : फलंदाजी करताना संजू सॅमसन गोंधळला, वनिंदू हसरंगाच्या चेंडूवर राजस्थानचा कर्णधार ‘क्लीन बोल्ड’ ! विशेष म्हणजे वनिंदू हसरंगाने टाकलेल्या चेंडूवर संजू सॅमसन थेट त्रिफळाचित झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 22:10 IST
RCB vs RR : बंगळुरुच्या ‘जोश’समोर राजस्थानच्या ‘जोस’ने टेकले हात, फूल फॉर्ममध्ये असताना बटलर ‘असा’ झाला बाद हेजलवूडने टाकलेल्या चेंडूवर बटलरने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूची गती आणि उंची समजू न शकल्यामुळे तो चुकला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 21:05 IST
IPL 2022, RCB vs RR : आज राजस्थान-बंगळुरु आमनेसामने, विराट कोहलीच्या कामगिरीकडे असेल सर्वांचे लक्ष या हंगामातील ३९ वी लढत रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 16:08 IST
विश्लेषण : राजस्थान दिल्ली सामन्यातील नो बॉलच्या वादात थर्ड अंपायरची मदत का घेतली नाही?; जाणून घ्या नियम नो बॉल तपासण्यासाठी मैदावरील अंपायरने थर्ड अंपायरकडे जाण्याचा निर्णय का घेतला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2022 13:48 IST
IPL 2022 DC vs RR Updates : राजस्थानकडून दिल्लीचा पराभव, १५ धावांनी विजय DC vs RR Match Updates : राजस्थान रॉयल्सने दमदार फलंदाजी करत २० षटकात २ विकेट गमावून २२२ धावांचा डोंगर उभा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 22, 2022 23:57 IST
IPL वर करोनाचं सावट, २२ एप्रिल रोजीच्या राजस्थान-दिल्ली सामन्याबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दिल्ली कॅपिट्लस आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमधील सामना नियोजनानुसार पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार होता. By लोकसत्ता ऑनलाइनApril 20, 2022 20:00 IST
Shreyas Iyer : केकेआरच्या श्रेयस अय्यरवर तरुणी फिदा, हातात पोस्टर घेत विचारले लग्न करशील का ? कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक तरुणी त्याच्यावर फिदा आहेत. सध्या एका तरुणीने श्रेयस अय्यरला लग्नाची मागणी घातली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 19, 2022 18:47 IST
IPL 2022 : राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरकडे ऑरेंज कॅप कायम; धावसंख्येचा आसपास कोणीही नाही बटलरने आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत केले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 19, 2022 11:54 IST
Video: अरुंधती आली परत! ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, म्हणाली, “जवळपास एक-दीड महिना…”
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत
“तीन फ्रॅक्चर अन्…” रश्मिका मंदानाने तिच्या पायाच्या दुखापतीबद्दल दिली अपडेट; म्हणाली, “गेल्या २ आठवड्यांपासून…”
Anjali damania : अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; भेटीत काय चर्चा झाली? म्हणाल्या, “धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत…”