KKR vs RR : “हॅटट्रिक घेण्याच्या एक दिवस आधी आखला होता खास प्लॅन”; युझवेंद्र चहलचा खुलासा चहलने कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना आपले बळी बनवले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 19, 2022 09:48 IST
युजवेंद्रची हॅटट्रिक ठरली मॅच टर्निंग! राजस्थानचा सात धावांनी विजय, केकेआरने शेवटपर्यंत दिला लढा सलामीच्या जोस बटरलने शतकी खेळी करत केकेआरच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्याने ६१ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ५ षटकार लगावत १०३… By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2022 23:59 IST
IPL 2022, RR vs KKR : हलक्यात घेणं पडलं महागात! हेटमायरच्या डायरेक्ट हीटमुळे पहिल्याच चेंडूवर नरेन धावबाद राजस्थान रॉयल्सने केकेआरसमोर २१७ धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी अरॉन फिंच आणि सुनिल नरेन ही जोडी मैदानावर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 18, 2022 23:21 IST
पॅट कमिन्स-शिवम मावी जोडी ठरली भारी ! दोघांनी मिळून टिपला अप्रतिम झेल, रियान परागला केलं ‘असं’ बाद नरेनने टाकलेल्या चेंडूवर रियान परागने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू हवेत उंच गेल्यामुलळे तो सीमारेषेच्या बाहेर गेला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2022 22:08 IST
IPL 2022 : गुजरात टायटन्सचा ३७ धावांनी दणदणीत विजय, राजस्थानला बाजूला करत गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातकडून सलामीला आलेल्या मॅथ्यू वेड आणि शुभमन गिलने निराशा केली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 23:53 IST
IPL 2022 : गुजरातच्या कर्णधारापुढे राजस्थान हताश, सुसाट हार्दिक पांड्याने केल्या नाबाद ८७ धावा अभिनव मनोहर आण डेविड मिलरने हार्दिक पांड्याला साथ दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 21:46 IST
IPL 2022, RRvsGT : रासी ड्यूसेनचा डायरेक्ट हीट! मॅथ्यू वेडला केलं बघता बघता धावबाद गुजरात आणि राजस्थान हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मात्र सध्या राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 21:06 IST
अश्विनसोबत जे झालं ते कधीच घडलं नाही, आयपीएलच्या इतिहासात RR vs LSG सामन्यामध्ये पहिल्यांदाच रिटायर्ड आऊट राजस्थान रॉयल्स संघ सामन्यामध्ये सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 11, 2022 17:42 IST
हेटमायर, युजवेंद्रच्या कष्टाचं चीज; राजस्थान रॉयल्सचा तीन धावांनी विजय, लखनऊचा पराभव १६६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 10, 2022 23:59 IST
IPL 2022, RR vs LSG : हेटमायर नावाच्या वादळापुढे लखनऊची दाणादाण, अखेरच्या षटकात धावांचा पाऊस शिमरोन हेटमायरने राजस्थानला तारलं असून पूर्ण संघाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत त्याने संघाला १६५ धावांपर्यंत नेऊन पोहोचवलं. By लोकसत्ता ऑनलाइनApril 10, 2022 22:25 IST
…अन् त्याने मला १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवलं; चहलने सांगितला ‘तो’ भयानक किस्सा! रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल आणि करुण नायर एका व्हिडीओत आपल्या आयुष्यातील काही प्रसंगांविषयी बोलताना दिसत आहेत. यातच चहलने आपल्यावर बेतलेला… By लोकसत्ता ऑनलाइनApril 8, 2022 16:33 IST
संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर नॅथन कुल्टर-नाईल स्पर्धेतून बाहेर पडत असल्याची माहिती राजस्थाना रॉयल्सने सोशल मीडियावर दिलेली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 17:06 IST
Sandeep Kshirsagar: तरुणीबरोबरच्या त्या व्हायरल फोटोवर आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “तो फोटो…”
मासिक शिवरात्री, २९ डिसेंबर पंचांग: १२ राशींना मिळणार महादेवाची साथ! कोणाच्या आयुष्यात गोडवा तर कोणाला होणार विविध गोष्टीतून लाभ
मंत्रिमंडळातून डच्चू दिलेल्या रवींद्र चव्हाणांना भाजपाकडून मोठी जबाबदारी, पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर
डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; ज्येष्ठ कन्येकडून मुखाग्नी ,
‘डल्लेवाल यांच्या उपचारांना विरोध कशासाठी?’ वैद्याकीय मदतीस विरोध करणारे हितचिंतक नसल्याची न्यायालयाची टिप्पणी