Page 4 of आरटीआय News

संकेतस्थळे अद्ययावत करा

‘माहिती अधिकार कायद्यानुसार संकेतस्थळे आणि नागरिकांच्या सनद अद्ययावत करा,’ अशी सूचना उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठे आणि महाविद्यालयांना केली आहे.

माहिती अधिकाराच्या तरतुदी न केल्याबाबत राजकीय पक्षांविरोधात आज सुनावणी

माहिती अधिकारांतर्गत येणाऱ्या सर्व तरतुदींची पूर्तता न केल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेऊन केंद्रीय माहिती आयोगाच्या पूर्ण पीठाने या पक्षांविरोधात…

माहिती अधिकार जागृतीसाठी मोहिमेस प्रारंभ

सरकारी यंत्रणेला आपल्या नागरिकांच्या प्रती अधिक उत्तरदायी करण्याच्या उद्देशाने ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘टेकफेस्ट’ या तंत्र व विज्ञान महोत्सवाअंतर्गत…

मोदींच्या शपथविधीचा खर्च १७.६० लाख!

लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर, दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोठ्या थाटात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले.

न्यायालयीन निर्णयांमागची भूमिका स्पष्ट करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

एखादा निर्णय घेताना अथवा आदेश देताना त्यामागे न्यायालयाची नेमकी कशाप्रकारची भूमिका असेल, याबद्दलची कारणे माहिती अधिकार कायद्यांतर्गत उघड करण्यास सर्वोच्च…

शिवकालीन टाक्या योजनेतील भ्रष्टाचार माहिती अधिकारात उघड

अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील फोफसंडी भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या शिवकालीन टाक्या उभारणीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे माहितीच्या…

मुंडेंची लोकसभेतील कामगिरी पाच वर्षांत विचारले सात प्रश्न!

भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी ५ वर्षांच्या काळात लोकसभेत वैयक्तिक केवळ ७ प्रश्न विचारले. त्यात मतदारसंघातील एकच प्रश्न होता. एकूण…

माहितीचे मालक कोण?

माहितीच्या महाजालातील वैयक्तिक माहितीवर मालकी कोणाची? अधिकार कोणाचा? त्या व्यक्तीचा, तिचे खासगी ई-मेल वा तत्सम माहिती साठवून ठेवणाऱ्या सव्‍‌र्हरची मालकी…

‘आरटीआय’ कार्यकर्त्यांची उत्तर प्रदेशात गोळ्या घालून हत्या

सत्तर वर्षे वयाच्या एका माहिती अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. मंगत त्यागी असे त्यांचे नाव असून…

पारदर्शक कारभारासाठी माहितीचा अधिकार महत्त्वाचा – अनुपकुमार

पारदर्शक राज्यकारभारासाठी लोकांना त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांची माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी माहितीचा अधिकार-२००५ हा कायदा लोकशाहीमध्ये मैलाचा दगड ठरत आहे