Page 2 of आरटीओ News
लाखो-करोडो रुपये खर्च करून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आता ऑनलाइन पद्धतीने आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची सुविधा आरटीओद्वारे राज्यभरात सुरू केली…
प्रादेशिक परिवहन विभागाने महामार्गावर धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवित रिल करणाऱ्या चालकावर कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या २८० बसची तपासणी केली.
शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे पालन वाहतूकदारांकडून होत आहे का, याची तपासणी या पथकांकडून केली जात आहे.
मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप सुरूच आहे. या संपात पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) बहुतांश कर्मचारी…
आकृतिबंधाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला नागपूरसह राज्यभरातील सर्वच आरटीओ कार्यालयात चांगला प्रतिसाद…
मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने विविध मागण्यासाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.
वसई विरार, पालघर जिल्ह्यात वाहनांना विशेष व आकर्षक वाहनक्रमांक घेण्याकडे वाहनधारकांचा कल वाढू लागला आहे.
यापूर्वीही अशा चर्चासत्राचा अनुभव संघटनेला असल्याने केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रशासनाचा उद्देश या चर्चेत दिसून येत होता.
आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे ६६ वर्ष नेतृत्व करणाऱ्या मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून (ता.२४) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) फिटनेस प्रमाणपत्रे देण्यास १८ दिवसांचा विलंब केल्यामुळे हजारो वाहने अडकली आहेत.
मुंबईसह इतर ठिकाणचे नागरिकही आता वसई विरार मध्ये घरे घेऊन राहण्यास आले आहेत.