Page 7 of आरटीओ News

चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी व विक्रीप्रकरणी अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत अमरावती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन अधिकारी आणि एका दलालाचा समावेश आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) देण्यात येणाऱ्या अनेक सेवा ऑनलाइन आहेत. असे असतानाही नागरिकांना या सेवा ऑनलाइन मिळत नाहीत.

नागपूर ग्रामीण ‘आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रावरून परराज्यातील वाहन नोंदणी प्रकरणात काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाच्या चौकशीमुळे नागपूर ग्रामीण आरटीओतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

वाहनाला आकर्षक नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ)…

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या परवाना नाकारण्याच्या ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांना आव्हान दिले आहे.

ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवानगी नाकारली होती.

नागपूर शहरच्या अखत्यारित असलेल्या तीन आरटीओ कार्यालयांनी शासनाने दिलेल्या लक्ष्याच्या तुलनेत ९० टक्केच महसूल मिळवण्यात यश मिळवले आहे.

गेल्या तीन महिन्यांत नियम मोडणाऱ्या एक हजार ६२० बेशिस्त रिक्षाचालकांवर पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त कारवाई केली आहे.

ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांचे परवान्याचे अर्ज नामंजूर झाल्याने त्यांची सेवा अवैधपणे सुरू आहे.

ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांची अवैध सेवा सुरू आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या कंपन्यांची सेवा देणाऱ्या…