आरटीओ अंतरंग: धोकादायक रसायनांच्या वाहतुकीचे नियम

धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांपासून अशा वाहनाला अपघात होऊन रसायन गळती झाल्यास मोठय़ा प्रमाणात जीवितहानी होण्याचा धोका असतो.

‘आरटीओं’च्या खुर्चीला बेशरमाच्या फुलांचा हार!

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील ड्रायव्हिंग स्कूल चालकांची मनमानी थांबवून कार्यालय दलालमुक्त करावे, या मागणीसाठी युवा फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गांधीगिरी केली.

दलालांकडील अधिकारपत्रांवरून परिवहन अधिकाऱ्यांमध्ये मतभेद

ग्राहकांची कामे करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या अधिकृत प्रतिनिधीला एका वेळेस किती ग्राहकांची कामे करू दिली जावीत, या मुद्दय़ांवरून प्रादेशिक…

आरटिओ अंतरंग : आरटीए समिती

वाहन मालकाला आरटीए समितीकडून काही अटींवर वाहनाचा विशिष्ट व्यावसायिक कारणासाठी उपयोग करण्याचे परमिट दिले जाते.

अधिकृत दलालांना आरटीओत प्रवेश

प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकृत दलालांना काम करण्यापासून रोखता येणार नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

अधिकृत दलालांना ‘आरटीओ’त काम करण्यास उच्च न्यायालयाची मंजुरी

विविध मोटार कंपन्यांच्या अधिकृत दलालांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) काम करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मंजुरी दिली.

उचल्या टेम्पो, क्रेन्सची आरटीओकडे नोंदच नाही!

शहरातील नो-पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलण्यासाठी नेमलेल्या टेम्पो आणि क्रेन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी नसल्याचे आढळून आले आहे.

दहाच महिन्यांत तब्बल दोन लाख नवीन वाहने शहराच्या रस्त्यावर

मागील केवळ दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल दोन लाख नवी वाहने रस्त्यावर आल्याचे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट…

बसचे आपत्कालीन दरवाजे पुन्हा बंद

दरवाजे नसणाऱ्या बसवर कारवाई करून हे दरवाजे करण्यास भाग पाडण्यात आले. आता ही कारवाई थंडावल्याने हळूहळू आता खासगी बसचे आपत्कालीन…

नागरी प्रतिनिधीला जिल्हा परिवहन प्राधिकरणात स्थान नाही

नागरिकांना उपयुक्त नव्या योजना आणण्याची जबाबदारी जिल्हा परिवहन प्राधिकरणावर असते. पूर्वी या प्रधिकरणावर सरकारी अधिकाऱ्यांशिवाय नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा…

संबंधित बातम्या