आरटीओमध्येही आता ‘लेडीज स्पेशल’

प्रादेशिक परिवहन कार्यालयांत कामासाठी येणाऱ्या महिलांच्या अडचणींचा विचार करून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एक निर्णय घेतला आहे.

आरटीओतील बंदीवर असाही उतारा!

परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी लादलेल्या प्रवेशबंदीमुळे हैराण झालेल्या दलालांनी आता आरटीओ प्रवेशासाठी नामी शक्कल लढवली आहे.

आरटीओ एजंट बंदी उठविण्याची मागणी

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एजंट बंदी विरोधात येथील वाहन मालक व चालक प्रतिनिधी तसेच विमा एजंट संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन…

आरटीओत ‘एजंट बचाव’साठी दबावतंत्र

कमी खर्चात होणाऱ्या कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांकडून शेकडो रुपयांची लुटमार करणाऱ्या एजंटांना आरटीओतून बाहेर काढल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

परिवहन दलालांकडून महेश झगडेंचा निषेध

परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील सर्व परिवहन कार्यालये ‘दलाल’मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागपुरातील परिवहन दलालांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेतला.

काय, कुठे, कसं?

’कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालक परवाना असणे आवश्यक आहे. परवानाविना वाहन चालविणाऱ्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येऊ शकते.

ठाणे आरटीओ दलाल‘मुक्त’

वाहन परवान्याकरिता ऑनलाइन मुलाखतीची योजना राबवून दलाल मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परिवहन आयुक्तांच्या आदेशानंतर दलालांना कार्यालय…

मंत्र्यांनीच खिल्ली उडवल्याने आरटीओत दलालांचा वावर कायम

दलालांचा आरटीओ कार्यालयात अजिबात वावर असता कामा नये, असा दम राज्याचे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक व…

आम्ही एजंट नाही, प्रतिनिधी आहोत

परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या एजंटमुक्त आरटीओ कार्यालय मोहिमेचा वाशीतील उपप्रादेशिक कार्यालयातील एजंटांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

संबंधित बातम्या