आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे ६६ वर्ष नेतृत्व करणाऱ्या मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून (ता.२४) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले होते. यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कारवाईत शहरातील रस्त्यांवर विनानोंदणी…