Page 64 of रशिया News

युक्रेनमध्ये रशिया समर्थक बंडखोरांनी पूर्व युक्रेनमध्ये सार्वमत घेतले असून, त्यात मोठा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला आहे.

युक्रेनविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या रशियावर नव्याने र्निबध लादण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी केली.
युक्रेनच्या सीमेनजिक आपले सैन्य ठेवण्याचे रशियाचे कृत्य योग्य नसून, त्यांनी ते सैन्य तेथून मागे घ्यावे आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आदर राखण्यासाठी…

वस्तूंच्या बदल्यात तेलाच्या व्यवहारासंबंधी इराणशी करार करण्याविरोधात अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्याला रशियाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
युक्रेन प्रश्नावरून अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने रशियाशी सहकार्यविषयक संबंध तोडले असून केवळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापुरते उभय देशांत सहकार्य राहणार आहे.

युक्रेनचा भाग असलेल्या क्रायमियाचा प्रदेशाचा ताबा घेतल्याबद्दल रशियाला जी-८ देशांच्या गटातून निलंबित करण्यात आले आहे.

क्रायमियात रशियाच्या नेव्हीचा तळ उभारण्याच्या बदल्यात सवलतीच्या दराने गॅसचा पुरवठा करण्याचा करार करण्यात आला होता.

युक्रेनमध्ये केलेल्या लष्करी कारवाईचे रशियाला परिणाम भोगावे लागतील, अशा इशारा नाटोचे महासचिव अँडर्स फॉग रासमुसीन यांनी बुधवारी दिला.

जगभरातून लादले जाणारे आत्यंतिक कठोर र्निबध धुडकावून लावत रशियाने क्रायमियाच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र अध्यक्ष पुतिन यांच्या या पावलामुळे, युरोपात…

सार्वमताचा कौल रशियाच्या बाजूने गेल्यानंतर क्रिमियाचे भवितव्य किती बदलणार याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. पण रशियावर इतिहासाचे ओझे मात्र कायमच राहणार,…

युक्रेनमधून स्वतंत्र होऊन रशियात विलीन होण्याच्या निर्णयावर क्रायमियाच्या जनतेने सोमवारी शिक्कामोर्तब केले. क्रायमियाच्या या निर्णयावर अमेरिका व मित्र राष्ट्रांमध्ये तीव्र…

क्रायमियाचे स्वातंत्र्य, जाहीरपणे नव्हे, पण मान्य करणे अमेरिका आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांनाही भाग पडणार आहे. तसे करण्याची मुत्सद्देगिरी नसेल, तर…