आण्विक सुरक्षा परिषदेच्या नियोजन बैठकीवर रशियाचा बहिष्कार

आण्विक दहशतीच्या छायेतून जगाची मुक्तता करण्याच्या उद्दिष्टाने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढाकार घेत २०१६ मध्ये आण्विक सुरक्षा परिषदेचे आयोजन…

अन्नपदार्थावरील आयातबंदीमुळे पाश्चिमात्यांना ‘आर्थिक उपास’

रशियाच्या युक्रेनविषयक धोरणाच्या निषेधार्थ पाश्चात्त्य देशांनी घातलेल्या र्निबधाच्या विरोधात रशियाने गुरुवारी अचानक या देशांमधून येणाऱ्या अन्नपदार्थावर बंदीची घोषणा केली.

रशियाने शस्त्रसंधीचा भंग केला- अमेरिका

जमिनीवरून अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी करून रशियाने १९८७ सालच्या महत्त्वाकांक्षी ‘आण्विक क्षेपणास्त्र करारा’चा भंग केला आहे

रशियन बंडखोरांनी पळवलेले २८० मृतदेह डच तज्ज्ञांच्या हवाली

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने रशियन बंडखोरांना ठरावाद्वारे इशारा दिल्यानंतर त्यांनी विमानाचे ब्लॅकबॉक्स मलेशियन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहेत.

रशिया आणि युक्रेनचे आरोप-प्रत्यारोप

अ‍ॅमस्टरडॅम मार्गे क्वालालंपूरला जात असलेले मलेशियाचे एमएच-१७ हे विमान गुरुवारी रशियासमर्थक अतिरेक्यांनीच पाडले, या आरोपाचा पुनरुच्चार युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को…

युक्रेन संघर्षांवरून रशियाविरुद्ध कडक र्निबध?

युक्रेनमधील संघर्षांला कारण ठरलेल्या रशियाविरुद्ध आर्थिक र्निबध अधिक कडक करण्याच्या निर्णयावर गांभीर्याने विचार केला जाईल, असा इशारा युरोपीय महासंघाने पुतीन…

रशियन फौजांना पुतिन यांचे युद्धसज्जतेचे आदेश

रशियाशेजारच्या युक्रेनमध्ये रशियाधार्जिणे सैन्य आणि सरकारी फौजा यांच्यात शुक्रवारी शस्त्रसंधी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी आपल्या सैन्याला…

पुतिनजिंकले!

युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांना अखेर नाक मुठीत धरून युद्धविरामाची घोषणा करावी लागली. हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आडदांडशाहीचा…

रशियाने युक्रेनचा गॅसपुरवठा तोडला

थकीत देयकांची रक्कम देण्याची मुदत उलटून गेल्यामुळे अखेर रशियाने युक्रेनचा गॅसपुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबरच गॅसच्या किंमतींबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या…

जी-७ ची इशारेबाजी

जगातील सात बडय़ा राष्ट्रांनी आपल्या शिखर परिषदेतून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर डोळे वटारले असून, त्यांनी युक्रेनमधील उद्योग थांबवावेत, असा…

रशियाची आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

युक्रेनच्या मुद्दय़ावरून पश्चिमी देशांशी वाद निर्माण झालेला असतानाच रशियाने बुधवारी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

संबंधित बातम्या