युक्रेन प्रश्नावरून अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने रशियाशी सहकार्यविषयक संबंध तोडले असून केवळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापुरते उभय देशांत सहकार्य राहणार आहे.
जगभरातून लादले जाणारे आत्यंतिक कठोर र्निबध धुडकावून लावत रशियाने क्रायमियाच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र अध्यक्ष पुतिन यांच्या या पावलामुळे, युरोपात…
युक्रेनमधून स्वतंत्र होऊन रशियात विलीन होण्याच्या निर्णयावर क्रायमियाच्या जनतेने सोमवारी शिक्कामोर्तब केले. क्रायमियाच्या या निर्णयावर अमेरिका व मित्र राष्ट्रांमध्ये तीव्र…