ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा भारतीय फलंदाज आहे. त्याचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी पुण्यामध्ये झाला. सुशिक्षित घरामध्ये वाढलेल्या ऋतुराज (Ruturaj) लहानपणापासून क्रिकेटवर प्रेम होते. त्याने पिंपरी चिंचवडच्या दिलीप वेंगसकर अकादमीमधून क्रिकेटचे धडे गिरवले. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी २०१६-१७ रणजी करंडक स्पर्धेत त्याने महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे २०१७ मध्ये त्याला विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळत असताना आयपीएल २०१९ मध्ये त्याला चैन्नईच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोनं करत त्याने अनेक चाहत्यांची मने जिंकली. तो सीएसके संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. आयपीएलमधील कामगिरीकडे पाहून भारतीय संघामध्ये त्याची निवड करण्यात आली.

२०२१ मध्ये ऋतुराज गायकवाड पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. काही महिन्यांपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने एका षटकामध्ये तब्बल सात षटकार मारण्याचा विक्रम केला. मराठी अभिनेत्री सायली संजीवला तो डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Read More
IPL 2025 Mega Auction CSK Players List
CSK IPL 2025 Full Squad : धोनी, जडेजा आणि अश्विन या त्रिकुटासह चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ कसा दिसतो? पाहा CSK च्या खेळाडूंची यादी

IPL 2025 CSK Team Players : आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाच खेळाडूंना रिटेन केलं होतं. लिलावामध्ये…

Ruturaj Gaikwad Speaks About Controversial Decision of Ankit Bawne Catch Out in the Ranji Trophy Game Between Services and Maharashtra
Ruturaj Gaikwad: “अपील करायला लाज वाटली पाहिजे…”, ऑस्ट्रेलियातून महाराष्ट्रासाठी धावून आला ऋतुराज गायकवाड, रणजीमधील कॅचचा व्हीडिओ केला शेअर

Ruturaj Gaikwad Instagram Story: ऋतुराज गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने महाराष्ट्र सामन्यातील एका कॅचचा व्हीडिओ त्याने…

ruturaj gaikwad
India A vs Aus A: युवा टीम इंडियाचा १०७ धावांत खुर्दा; यजमानांचीही डळमळीत सुरुवात

भारत अ संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घसरगुंडीने सुरुवात झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड भोपळाही फोडू शकला नाही.

IPL 2025 CSK Retention Team Players List
CSK IPL 2025 Retention: ऋतुराज-जडेजाला मोठी रिटेंशन किंमत, धोनी अनकॅप्ड खेळाडू; चेन्नईने कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?

IPL 2025 Retention CSK Team Players : आयपीएल २०२४ लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार, याची सर्वांनाच…

Ranji Trophy 2024 -25 Mumbai beats Maharashtra by nine wickets
Ranji Trophy : मुंबईचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय, ९ विकेट्सनी धूळ चारत नोंदवला हंगामातील पहिला विजय

Ranji Trophy 2024-25 Updates : मुंबईने महाराष्ट्राने दिलेल्या ७४ धावांचे लक्ष्य सहज पार केले. मुंबईचा हा यंदाच्या हंगामातील पहिला विजय…

Mumbai Ranji Team won Irani Cup 2024
२७ वर्षांनी मुंबईचं इराणी करंडक जेतेपदाचं स्वप्न साकार; आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या तनुष कोटियनची शतकी खेळी

Mumbai won Irani Cup 2024 : मुंबईने रेस्ट ऑफ इंडियाला हरवून २७ वर्षानंतर इराणी करंडक पटकावला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या…

What is the Irani Cup competition in domestic cricket and what is its history
इराणी कप हे नाव स्पर्धेला कसं मिळालं? जाणून घ्या भारतीय क्रिकेटच्या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेचा संपूर्ण इतिहास

Irani Cup 2024 Updates : इराणी कप २०२४ स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील रणजी चॅम्पियन मुंबई आणि ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखालील ‘रेस्ट…

Irani Cup 2024 squad announced Ajinkya Rahane vs Ruturaj Gaikwad
Irani Cup 2024 स्पर्धेसाठी संघ जाहीर! दोन मराठमोळे कर्णधार आमनेसामने, ‘या’ तारखेला रंगणार सामना

Irani Cup 2024 Updates : बीसीसीआयने इराणी चषकासाठी संघांची घोषणा केली आहे. हा सामना १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून यामध्ये…

Piyush Chawla Predict Shubman Rururaj Team Indias next Virat Rohit
कोण आहेत टीम इंडियाचे भावी विराट-रोहित? पियुष चावलाने सांगितली ‘या’ दोन खेळाडूंची नावं

Piyush Chawla prediction : पियुष चावला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियात त्यांचा वारसा कोण चालवेल? याचे…

Duleep Trophy 2024 IND C vs IND D match highlights in marathi
Duleep Trophy 2024 : ऋतुराजच्या इंडिया सी संघाने मारली बाजी, श्रेयसच्या इंडिया डीचा ४ विकेट्सनी उडवला धुव्वा

Duleep Trophy 2024 IND C vs IND D : दुलीप ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात इंडिया-सी संघाने इंडिया-डी संघाचा ४ गडी राखून…

Duleep Trophy 2024 BCCI has announced four teams
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफीसाठी चार संघ जाहीर! रोहित-विराटसह ‘या’ स्टार खेळाडूंना वगळले, पाहा कोण आहेत कर्णधार?

Duleep Trophy 2024 Updates : दुलीप करंडक स्पर्धेसाठी चारही संघ जाहीर करण्यात आले आहेत. पण त्यात विराट कोहली आणि रोहित…

Ajit Agarkar opens up on Abhishek Ruturaj
Ajit Agarkar : ‘आमचे काम फक्त…’, ऋतुराज-अभिषेकला संघातून वगळण्यावर अजित आगरकरांनी दिले स्पष्टीकरण

India New Head Coach Gautam Gambhir First Press Conference: श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांची निवड न…

संबंधित बातम्या