Every Player Is in Competition Here Vengsarkar Responds to Jaffer's Question on Gaikwad's Selection
Ruturaj Gaikawad: वेंगसरकर यांनी गायकवाडच्या निवडीबाबत जाफरला सुनावले; म्हणाले,” प्रत्येक खेळाडू स्पर्धेत असतो म्हणजे काय?”

माजी मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनी ऋतुराज गायकवाड याच्याबाबत मोठा दावा केला असून त्याच्यासारख्या फलंदाजाला कसोटी किंवा टी२०, वन डे…

Test Team India
WTC Final मधल्या पराभवानंतर ‘या’ दिग्गज खेळाडूला डच्चू, वेस्ट इंडिज दौऱ्यावर विश्रांती, मराठमोळ्या फलंदाजाला संधी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला पराभव भारतीय क्रिकेटरसिकांच्या जिव्हारी लागला आहे.

MPL 2023 First Match Updates
MPL 2023: सलामीच्या सामन्यात पुणेरी बाप्पाचा कोल्हापूर टस्कर्सवर ८ विकेट्सने दणदणीत विजय, ऋतुराज गायकवाडचे वेगवान अर्धशतक

MPL 2023 Updates: एमपीएल २०२३ मधील पहिला सामना पुणे आणि कोल्हापूर संघांत खेळला गेला. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या पुणेरी संघाने…

The first match of MPL will be between Puneri Bappa vs Kolhapur Tuskers
MPL 2023: एमपीएलच्या उद्धाटन सामन्यात ऋतुराजचा पुणेरी आणि केदारचा कोल्हापूर संघ आमनेसामने, कोण मारणार बाजी?

MPL 2023 Updates: एमपीएलचा २०२३ मधील पहिला सामना आज पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघांत होणार आहे. हे दोन्ही संघ…

MCA gets 57.80 crore from six-team auction
MPL 2023: सीएसकेला विजेतेपद मिळवून देणाऱ्या ऋतुराज गायकवाडला लागली लॉटरी, ‘या’ संघाचे करणार नेतृत्त्व

MPL 2023 Updates: महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२३ च्या हंगामाला १५ जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सहा संघांच्या…

ruturaj gaikwad wedding
ऋतुराज गायकवाडच्या लग्नाच्या फोटोंवर सायली संजीवनंतर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची कमेंट, म्हणाली, “दोघांचंही…”

ऋतुराज गायकवाडच्या लग्नाची चर्चा, मराठी अभिनेत्री लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत म्हणाली…

sayli sanjeev
ऋतुराज गायकवाड विवाहबद्ध! सायली संजीव नवविवाहित दांपत्याचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुम्हा दोघांसाठी…”

गेले अनेक महिने सायली संजीवचं नाव ऋतुराज गायकवाडशी जोडलं जात होतं.

Who is Utkasrha Pawar
Utkarsha Pawar : कोण आहे उत्कर्षा पवार? ऋतुराज गायकवाडच्या पत्नीबाबत जाणून तुम्हीही व्हाल थक्क

सीएसकेनं आयपीएल २०२३ चा किताब जिंकल्यानंतर ऋतुराजने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याच्यासोबत त्याच्या प्रयेसीचा फोटो…

Ruturaj gaikawad Ruturaj gaikawad wedding
ना डिझायनर कपडे, ना अवाढव्य खर्च; ऋतुराज गायकवाडच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, साधेपणाने वेधलं लक्ष

ऋतुराज गाडकवाडच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो पाहिलेत का? ‘या’ एका गोष्टीने वेधलं लक्ष

संबंधित बातम्या