Page 7 of एस. जयशंकर News
Indira Gandhi Assassination Tableau in Canada : खलिस्तानी समर्थकांनी कॅनडात भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ चालवला.
ब्रिक्सचा संभाव्य विस्तार आणि संभाव्य सामायिक चलन हे ते दोन मुद्दे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांपैकी विस्ताराच्या मुद्दय़ावर मतप्रदर्शन केले…
एस. जयशंकर यांनी सांगितलेला भन्नाट किस्सा चर्चेत
ऑपरेशन कावेरी मोहीम फत्ते झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.
दहशतवादाच्या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष करणे एससीओच्या सदस्य देशांच्या सुरक्षिततेसाठी हानीकारक ठरेल असे जयशंकर म्हणाले.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी भारत दौऱ्यावर आले आहेत.
सुदान देशात निमलष्करी दल (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यादरम्यान संघर्ष पेटला आहे. या संघर्षामुळे सुदानमध्ये युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे.…
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत केलेल्या ट्वीटवरून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.
पाश्चिमात्य देशांच्या टिपण्णीवरून शशी थरूर यांनी हा सल्ला मित्र एस. जयशंकर यांना दिला आहे.
एस. जयशंकर म्हणतात, “जेव्हा आम्ही विदेशात आपल्या देशाचा दूतावास स्थापन करतो, आपले राजनैतिक अधिकारी त्यांचं कर्तव्य तिथे बजावतात, तर त्यांना…!”
पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
संयुक्त राष्ट्रसंघाची ७७ वर्षांपूर्वी स्थापना झाली. मात्र सध्याच्या जगाची वास्तविकता संयुक्त राष्ट्रसंघात दिसून येत नाही, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले.