Page 8 of एस. जयशंकर News

Jaishankar says Indira Gandhi removed his father as Union Secretary: Who was K Subrahmanyam?
विश्लेषण: इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना पदावरून हटवलं असं म्हणाले एस जयशंकर, कोण होते के सुब्रमण्यम?

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी माझ्या वडिलांना पदावरून हटवलं असं एस जयशंकर यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं

foreign minister jaishankar
‘बीबीसी’चा वृत्तपट राजकारणाचा भाग; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा आरोप ; ‘१९८४च्या दिल्ली दंगलीवर वृत्तपट का नाही?’

दिल्लीमध्ये १९८४ मध्ये काय घडले ते आपण सर्वानी पाहिले आहे, त्याविषयी वृत्तपट का येत नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले.

jaishankar foreign minister father indira gandhi
“दुसऱ्यांदा पंतप्रधान होताच इंदिरा गांधी यांनी माझ्या वडिलांना…” एस जयशंकर यांनी सांगितली ४० वर्षांपूर्वीची घटना

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीदरम्यान ४० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण सांगितलं आहे. माझ्या वडिलांवर इंदिरा सरकार…

Foreign Minister book pune
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात प्रकाशन

पुस्तकाचे प्रकाशन जयशंकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (२८ जानेवारी) होणार आहे.

s jaishankar news anchor terrorism pakistan
Video: पाकिस्तानबाबतच्या ‘त्या’ प्रश्नावर भारताचे परराष्ट्रमंत्री संतापले; लाईव्ह शोमध्ये ऑस्ट्रियन न्यूज अँकरला सुनावलं!

जयशंकर म्हणतात, “मला वाटतं की जगानं पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादाची काळजी करायला हवी. युद्धाची काळजी करणं म्हणजे…!”

Bilawal Bhutto Shazia Marri
‘दहशतवादाचे केंद्र’ म्हटल्यावर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी; म्हणाल्या, “सातत्याने आरोप केल्यास…”

“भारताचे पंतप्रधान देशात केवळ…”, अशी टीकाही शाझिया मेरी यांनी केली.

S Jaishankar
कधीपर्यंत दहशतवादाचा सामना करायचा? विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी फटकारलं, म्हणाले “आधी तुमच्या…”

दिल्लीचा उल्लेख करत दहशतवादाबद्दल विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी दिलं उत्तर

Foreign Minister S Jaishankar
“दहशतवादावर एकसमान भूमिकेची गरज”, परराष्ट्र मंत्र्याचं विधान; म्हणाले, “जेव्हा दहशतवादाचा मुद्दा येतो तेव्हा आम्ही…”

राजकीय फायद्यासाठी दहशतवादाचा वापर केला जात असल्याने अलिकडच्या काही वर्षांमध्ये हा धोका वाढल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे

Jaishankar-6
“दहशतवाद्यांवर बंदी घालण्याची वेळ येते तेव्हा…” जयशंकर यांनी UNSC ला सुनावले खडेबोल! म्हणाले, “२६/११ च्या मुख्य सूत्रधारांना…”

२६/११ चा दहशतवादी हल्ला केवळ मुंबईवरच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजावर झालेला हल्ला होता, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे

External Affairs minister S Jaishankar
VIDEO: “आपण आयटी क्षेत्रात तज्ज्ञ तर पाकिस्तान…”, एस. जयशंकर यांचा दहशतवादावरुन पाकिस्तानला टोला; दिला ‘हा’ गंभीर इशारा

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांवर दबाव वाढला असल्याचे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे