सचिन पायलट Photos

sachin pilot rajasthan
सचिन पायलट (Sachin Pilot) यांचा जन्म ७ सप्टेंबर १९७७ रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला. ते काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी शालेय शिक्षण नवी दिल्ली येथील हवाई दल बालभारती शाळेमध्ये घेतले. अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठामधून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली आहे. त्यांनी भारतामध्ये परतल्यावर परदेशाहुन परतल्यावर १० ऑक्टोबर २००२ रोजी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

राजस्थानच्या दौसाहा त्यांचा मतदारसंघ आहे. वयाच्या २६ व्या वर्षी निवडून येणारे आमदार आहेत. त्यांनी कॉर्पोरेट अफेअर्स,कम्युनिकेशन आणि आयटी या केंद्रीय विभागांचे मंत्री होते. त्यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्रीपद देखील भूषवले आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या मुलीशी त्यांनी २००४ मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. Read More
Sachin Pilot | Sachin Pilot Networth
11 Photos
गेल्या ५ वर्षात १० टक्के वाढली, सचिन पायलटची एकूण संपत्ती किती?

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी टोंकमधून उमेदवारी दाखल केली असून, प्रतिज्ञापत्रात त्यांनी पत्नीपासून घटस्फोट घेतल्याची माहिती दिली आहे.

12 Photos
Photos : राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, ११ कॅबिनेट आणि ४ नव्या राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ, पाहा फोटो…

राजस्थानमध्ये अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात तब्बल १५ मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. यात ११ कॅबिनेट आणि…