Page 3 of सचिन सावंत News

“राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कधी नव्हे इतकी या काळात खाली आली आहे.” असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

“तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते यामुळे एकत्र आलो नव्हतो…” असंही म्हणाले आहेत.

केवळ राजकारणासाठी भाजपा – संघाने वापरलेला एक मुद्दा संपला याचे स्वागत नको का व्हायला? असंही म्हणाले आहेत.

ईडीच्या कारवाईमुळे सरनाईकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत; जाणून घ्या सचिन सावंत आणखी काय म्हणाले आहेत.

‘टाटा एअरबस’ प्रकल्पावरून केली आहे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

“कुबेरजींना सोडून दिलं का? भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मीमाता कशा खूश राहणार? तुम्ही जय श्रीरामचा नारा देता आणि भगवान श्रीरामाला विसरलात?”

गडकरींच्या आव्हानानंतर भाजपा खासदाराने वजन कमी केल्याचे समोर आल्यावरून सावंतांनी टिप्पणी केली आहे.

निवडणुकीतून माघार घेतल्याचे भाजपाने जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी साधला निशाणा

राज ठाकरेंनी महाराजांबद्दल सांगितलेल्या ‘त्या’ प्रसंगानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा टोला

“एक सल्ला – शांतपणे ऋतुजा लटके यांना पाठिंबा देऊन निवडणूक बिनविरोध करा. वक्त रहते संभल जाओ, वरना…!”

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत ; पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.

भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला करोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? असा देखील सवाल केला आहे.