Sachin sawant and Koshyari
“संघ प्रचारकपद कायम डोक्यात असल्याने … ”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर सचिन सावंतांची टीका

“राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कधी नव्हे इतकी या काळात खाली आली आहे.” असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

sachin sawant and sanjay raut
“राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे आघाडीत फूट पडू शकते”, राऊतांच्या विधानावर काँग्रेसने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “कटू असलं तरी…”

“तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते यामुळे एकत्र आलो नव्हतो…” असंही म्हणाले आहेत.

Sachin sawant
भाजपाचा या थाटात जल्लोष सुरू आहे जणूकाही अफझलाखानानेच केलेलं अतिक्रमण काढलं – सचिन सावंतांनी साधला निशाणा!

केवळ राजकारणासाठी भाजपा – संघाने वापरलेला एक मुद्दा संपला याचे स्वागत नको का व्हायला? असंही म्हणाले आहेत.

sawant and sarnaik
‘…सरनाईक विचारती भाजपाला हेची फळ काय मम तपाला?’- सचिन सावंतांनी लगावला टोला!

ईडीच्या कारवाईमुळे सरनाईकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत; जाणून घ्या सचिन सावंत आणखी काय म्हणाले आहेत.

sachin sawant
गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत – सचिन सावंतांनी लगावला टोला

‘टाटा एअरबस’ प्रकल्पावरून केली आहे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

arvind kejriwal congress
“..यावरून कळतं की नेहरू देशासाठी वरदान का होते”, ‘त्या’ मागणीवरून काँग्रेसचा आप, भाजपाला खोचक टोला!

“कुबेरजींना सोडून दिलं का? भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मीमाता कशा खूश राहणार? तुम्ही जय श्रीरामचा नारा देता आणि भगवान श्रीरामाला विसरलात?”

sachin sawant
“महाराष्ट्रात भाजपाचे अनेक खासदार वजनदार असल्याने…” ; सचिन सावंतांनी लगावला टोला!

गडकरींच्या आव्हानानंतर भाजपा खासदाराने वजन कमी केल्याचे समोर आल्यावरून सावंतांनी टिप्पणी केली आहे.

sachin sawant
Andheri by election : “… तरी ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करताना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही”

निवडणुकीतून माघार घेतल्याचे भाजपाने जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी साधला निशाणा

Raj Thackeray
“राज ठाकरेंवर ‘लगे रहो मुन्नाभाई’चा प्रभाव, महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते”

राज ठाकरेंनी महाराजांबद्दल सांगितलेल्या ‘त्या’ प्रसंगानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा टोला

congress devendra fadnavis
“इथे तर भाजपाची हौदा-हौदाने…”, बिरबलाचा उल्लेख करत काँग्रेसचा भाजपाला खोचक टोला!

“एक सल्ला – शांतपणे ऋतुजा लटके यांना पाठिंबा देऊन निवडणूक बिनविरोध करा. वक्त रहते संभल जाओ, वरना…!”

Sawant and Bhosle
‘’नामर्द’ सारखा शब्द वापरुन यांच्याकडे…’; सचिन सावंतांचं आचार्य भोसलेंच्या टीकेला प्रत्युत्तर

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत ; पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.

congress-sachin-sawant and devendra fadnavis
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा भाजपालाच होतो फायदा – सचिन सावंतांचं विधान!

भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला करोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? असा देखील सवाल केला आहे.

संबंधित बातम्या