सचिन सावंत Photos

सचिन सावंत (Sachin Sawant) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Congress) प्रवत्ते आहेत. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रवक्ते आणि संपर्क प्रभारी अशा पदांवर राहून पक्षाचे काम पाहिले आहे. १९९५ मध्ये त्यांनी बीई (इलेक्ट्रॉनिक्स) ऑनर्सची पदवी मिळवली आहे. राजकारणामध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी आयटी सल्लागार म्हणून काम केले होते.