सचिन तेंडुलकर

सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायले. शाळेत असताना त्याने विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. पुढे काही सामन्यांमध्ये त्याने चांगली धावसंख्या केली. १९९४ मध्ये त्याने श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यामध्ये पहिले शतक झळकवले. सचिनने आत्तापर्यंत अनेक जुने विक्रम मोडत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Read More
Bill Gates eats Vada Pav with Sachin Tendulkar in Mumbai Watch Viral Video
उद्योगपती बिल गेट्स यांना पडली वडापावची भुरळ! मास्टर ब्लास्टर सचिनबरोबर मारला ताव, Video Viral

Bill Gates eat Vada Pav with Master Blaster Sachin Tendulkar Video : उद्योगपती बिल गेट्स यांनाही आवडला मुंबईचा वडापाव! मास्टर…

Virat Kohli in action during the Champions Trophy 2025, scoring a half-century and surpassing Sachin Tendulkar’s record of 23 fifty-plus scores in ICC ODI tournaments.
Virat Kohli Records: किंग कोहलीने मोडले सचिनसह दिग्गजांचे दोन मोठे विक्रम

Virat Kohli: यासह विराट कोहलीने या उपांत्य सामन्यात भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनचा २०१३ ते २०१७ या काळातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या…

Virat Kohli and Sachin Tendulkar comparison after 299 ODIs, highlighting their career milestones and achievements.
Virat Kohli: कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; काय आहे हा खास विक्रम?

Virat Vs Sachin: एकदिवसीय सामन्यांमध्ये, कोहलीने आतापर्यंत एकूण २९९ सामन्यांमध्ये १४,०८५ धावा केल्या आहेत. आता जर कोहलीने आजच्या सामन्यात १५०…

Sachin Tendulkar On Ind Vs Pak
Sachin Tendulkar On Ind Vs Pak : भारतीय संघाच्या कामगिरीने सचिन तेंडुलकरही झाला अवाक्, कौतुकाचे बांधले पूल, म्हणाला, “एका बहुप्रतिक्षित सामन्याचा…”

विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला.

Rohit Sharma Completes 11000 Runs in ODI cricket Surpasses Sachin Tendulkar
IND vs BAN: रोहित शर्माची वनडेमध्ये ऐतिहासिक कामगिरी, सचिन तेंडुलकरला मागे टाकत ठरला जगातील दुसरा फलंदाज

Rohit Sharma: रोहित शर्माने बांगलादेशविरूद्ध दोन चौकार मारत वनडे क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला मागे टाकत…

Virat Kohli Broke Sachin Tendulkar Record Completes 4000 Runs Against England
IND vs ENG: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा महाविक्रम, इंग्लंडविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने मोठा पराक्रम केला. कोहलीने शानदार खेळी करत सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम…

Rohit Sharma Break Multiple Records with Just One Century in IND vs ENG 2nd ODI See the list
IND vs ENG: एकच फाईट आणि वातावरण टाईट! एकाच शतकी खेळीत रोहित शर्माने विक्रमांची लावली रांग, इतिहास रचत केले नवे रेकॉर्ड्स

IND vs ENG Rohit Sharma Record: रोहित शर्माने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या वनडेतील शतकासह अनेक विविध विक्रम आपल्या नावे केले आहेत. पाहा…

Rohit Sharma Surpasses Sachin Tendulkar To Become Indias Second Leading Run Scorer As Opener
IND vs ENG: रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी, सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम; मास्टर ब्लास्टरला मागे टाकत हिटमॅनने…

IND vs ENG: रोहित शर्माने झंझावाती शतक झळकावत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. यासह रोहितने थेट सचिन तेंडुलकरचा विक्रम…

Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”

संकर्षण कऱ्हाडेने सांगितलेला सचिन तेंडुलकरबरोबरच्या भेटीचा अनुभव वाचा…

BCCI Award Winners List of 2023 24 Sachin Tendulkar Jasprit Bumrah Ravichandran Ashwin
BCCI Award Winners List: बुमराह, सचिन तेंडुलकर ते मुंबई क्रिकेट असोसिएशन… BCCIच्या मोठ्या पुरस्कारांचे कोण ठरले मानकरी? वाचा संपूर्ण यादी

BCCI Award winners for 2023-24 Full List: बीसीसीआय नमन पुरस्कार सोहळ्यात कोणकोणाला पुरस्कार प्रदान करण्यात आले, याची संपूर्ण यादी

Sachin Tendulkar CK Naydu Lifetime Achievement Award by BCCI in Naman Awards 2023 24
BCCI Naman Awards: सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार! BCCI ने केला खास सन्मान; पाहा ऐतिहासिक क्षणाचा VIDEO

Sachin Tendulkar CK Naydu award: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार…

Sachin Tendulkar likely to get BCCI CK Nayudu Lifetime Achievement Award
Sachin Tendulkar : BCCI ने घेतला मोठा निर्णय! सचिन तेंडुलकरला आयुष्यात पहिल्यांदाच मिळणार ‘हा’ खास पुरस्कार

BCCI Annual Awards Ceremony : बीसीसीआय यंदाच्या वार्षिक पुरस्कार समारंभात सचिन तेंडुलकरला या खास पुरस्काराने सन्मानित करण्याच्या तयारीत आहे. हा…

संबंधित बातम्या