सचिन तेंडुलकर News

सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायले. शाळेत असताना त्याने विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. पुढे काही सामन्यांमध्ये त्याने चांगली धावसंख्या केली. १९९४ मध्ये त्याने श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यामध्ये पहिले शतक झळकवले. सचिनने आत्तापर्यंत अनेक जुने विक्रम मोडत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Read More
Vinod Kamble Statement on Sachin Tendulkar From Hospital Said His Blessing With me Video
Vinod Kambli Video: “मी सचिनचा आभारी आहे, त्याचं…”, विनोद कांबळींचं हॉस्पिटलमध्ये असताना लाडक्या मित्राबाबत वक्तव्य, तब्येतीचे दिले अपडेट

Vinod Kambli Health Update: सचिन तेंडुलकरबाबत विनोद कांबळी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सचिनचे आशीर्वाद सदैव पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.…

Sachin Tendulkar Post of Girl Bowling Viral Video Made Sushila Meena Star Rajasthan Royals & Rajasthan DCM Ready to Help
VIDEO: सचिन तेंडुलकरच्या पोस्टमुळे व्हायरल व्हीडिओमधील मुलगी झाली स्टार; राजकारणी, राजस्थान रॉयल्स मदतीसाठी आले पुढे

Viral Video Girl: १३ वर्षीय राजस्थानची क्रिकेटर सुशीला मीनाचा गोलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरने हा व्हीडिओ शेअर…

Who Called R Ashwin After Retirement Cricketer Shares Call Log Picture
R Ashwin: “मला हार्टअटॅक आला असता…”, अश्विनला निवृत्तीच्या दिवशी कोणी केला कॉल? पोस्टमध्ये स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाला

R Ashwin Call Log Screenshot: रवीचंद्रन अश्विनने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मायदेशी परतला आहे. यानंतर अश्विनने त्याच्या कॉल लॉगचा…

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम प्रीमियम स्टोरी

Vinod Kambli Interview: विनोद कांबळीने नुकत्याच एका युट्युब चॅनेलवर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान त्याने अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत.…

माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन

ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंच्या सुविधेसाठी माणदेशी फाउंडेशनने बांधलेले स्टेडियम निश्चितच तरुणांसाठी क्रीडा केंद्र बनेल, असा विश्वास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर…

Vinod Kambli Meet Sachin Tendulkar In Cricket Coach Ramakant Achrekar Memorial Inauguration Video Viral netizens getting emotional
VIDEO: ‘अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये’; इच्छा असूनही मिठी मारु शकला नाही, विनोद कांबळी-सचिनच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Meet Sachin Tendulkar: इच्छा असूनही मिठी मारु शकला नाही, विनोद कांबळी-सचिनच्या भेटीत नेमकं काय घडलं?

sachin tendulkar inaugurates ramakant achrekar memorial
क्रीडासाहित्याचा आदर करण्याची सरांची शिकवण! प्रशिक्षक आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणावेळी सचिनकडून आठवणींना उजाळा

दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शिवाजी पार्क येथे आचरेकर यांच्या स्मारकाचे सचिन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष…

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले! फ्रीमियम स्टोरी

सचिन तेंडुलकरने विनोद कांबळीची भेट घेतली, व्हिडीओ व्हायरल

Joe Root breaks Sachin Tendulkar's world record for most runs in a fourth innings in Test cricket
Joe Root : जो रुटने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

Joe Root breaks Sachin Tendulkar’s Records : जो रूटने सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम मोडला आहे. यासह त्याने एकाच सामन्यात…

Virat Kohli breaks Sachin Tendulkar's record for most catches in Tests for India
Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा पराक्रम! शतकी खेळीनंतर ‘या’ बाबतीतही सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

Virat Kohli Record : विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. यानंतर त्याने क्षेत्ररक्षणातही आपली ताकद…

Yashasvi Jaiswal Equals Sachin Tendulkar Record of Most Test Hundreds Before Turning 23 IND vs AUS
IND vs AUS: २२ वर्षांच्या यशस्वी जैस्वालने शतकासह विक्रमांची लावली रांग, सचिन तेंडुलकरच्या महाविक्रमाची साधली बरोबरी; तर…

Yashasvi Jaiswal Record: पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालला खातेही उघडता आले नाही, पण दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावून त्याने…

ताज्या बातम्या