सचिन वाझे

सचिन वाझे (Sachin Waze) हे मुंबई एन्काउंटर स्क्वॉडमध्ये ‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ आहेत. वाझे यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९७२ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) येथे झाला. ते १९९० मध्ये राज्य पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. चकमकीमध्ये त्यांनी तब्बल ६३ गुन्हेगारांचा एनकाउंटर केले आहे असे सांगितले जाते.

सुरुवातीला सुपरकॉप वाटणारे वाझे चकमकीमध्ये एकदाही जखमी न झाल्याने त्यांच्यावर लोकांना संशय येऊ लागला. पुढे ख्वाजा युनूस यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांना अटकही झाली. पण जामीन मिळवून त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा पोलीस दलामध्ये काम करायला सुरुवात केली.

२०२१ मध्ये अँटिलिया बॉम्ब प्रकरण, मनसुख हिरेन हत्या आणि आर्थिक गैरव्यवहारातचे आरोप या प्रकरणांमुळे ते चर्चेत आले होते. सध्या ते तुरुंगामध्ये आहेत.
Read More
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Justice Chandiwal : अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अहवाल सादर केला होता.

What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”

Justice Chandiwal : सचिन वाझे अत्यंत हुशार आणि चाणाक्ष माणूस पण.. काय म्हणाले जस्टिस चांदिवाल?

Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा

Justice Chandiwal : परमबीर सिंग आणि सचिन वाझे तसंच सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या बैठका झाल्या होत्या असंही चांदिवाल…

Sachin Vaze, Sachin Vaze news, Anil Deshmukh,
देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : वाझे यांना माफीचा साक्षीदार होऊ देण्यास विशेष न्यायालयाचा नकार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होऊ देण्याच्या मागणीसाठी…

Sachin Waze on bail
मोठी बातमी! बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे सचिन वाझे यांनीही जामिनासाठी याचिका केली होती.

Anil Deshmukh, Sachin Waze,
‘देशमुखांकडून ‘बेकायदा कामे’ करण्यासाठी दबाव’, फडणवीसांना लिहिलेले पत्र वाझेंकडून विशेष न्यायालयात सादर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या निवासस्थानाबाहेरील स्फोटके प्रकरणासह अन्य काही प्रकरणांत वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

What Devendra Fadnavis Said About Anil Deshmukh?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं गाण्याच्या एका ओळीत अनिल देशमुखांच्या आरोपांवर उत्तर, म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनिल देशमुख यांनी नवे आरोप केले आहेत. त्याबाबत विचारलं असता तो विषय देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात…

Anil Deshmukh criticism of BJP
भाजपकडून वाझेंच्या ‘कुबड्या’ घेत आरोपांचे सत्र; अनिल देशमुख यांची टीका

मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी केलेल्या आरोप प्रकरणात चौकशी आयोगापुढे वाझे याने मी किंवा माझ्या स्वीय सहायकाकडून पैशाची मागणी करण्यात आली…

What Anil Deshmukh Said About Devendra Fadnavis?
Anil Deshmukh : “सचिन वाझे या दहशतवाद्याची मदत देवेंद्र फडणवीस घेत आहेत, माझी विनंती आहे की..”, अनिल देशमुख काय म्हणाले?

११ महिने चांदिवाल समितीने माझी चौकशी केली आणि १४०० पानांचा अहवाल सरकारला सादर केला आहे, तो अहवाल जनतेसमोर आणावा अशी…

sachin Waze charges anil Deshmukh with extortion The letter of the police officer again
वाझेचा देशमुखांवर वसुलीचा आरोप; पोलीस अधिकाऱ्याचा पुन्हा पत्रप्रपंच

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या पत्रप्रपंचामुळे तुरुंगात जावे लागलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे या तुरुंगात असलेल्या…

What Raosaheb Danve Said?
Raosaheb Danve : “आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब पडून आहेत…”, रावसाहेब दानवेंचा इशारा

सचिन वाझेने आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे, त्यानंतर रावसाहेब दानवेंनी पैसा कुठे गेला ते शोधलं पाहिजे असं म्हटलं आहे.

DCM Devendra Fadnavis On Sachin Waze serious allegations
Devendra Fadnavis : सचिन वाझेंनी देशमुखांवर केलेल्या आरोपानंतर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही योग्य ती चौकशी…”

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या