Page 5 of सचिन वाझे News
नवाब मलिक यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य सरकारवर केली आहे टीका ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.
ईडीने याआधीच अनिल देशमुख यांना अटक केली असून, सध्या ते सहा नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर यांचा सवाल? ; काही मुद्दे देखील उपस्थित केले आहेत, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.