Sachin Waze seeks to become approver against Anil Deshmukh in Corruption Case
सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज न्यायालयाने स्वीकारला; अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ

सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याबाबत मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे.

अनिल देशमुख भ्रष्टाचारप्रकरणी सचिन वाझे माफीचा साक्षीदार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माफीचा साक्षीदार होणार आहेत.

Sachin Waze seeks to become approver against Anil Deshmukh in Corruption Case
अनिल देशमुख प्रकरणात मोठी घडामोड! सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार; म्हणाले “माझ्याकडे असणारी सर्व माहिती…”

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळण्याची शक्यता

“सचिन वाझे काही लादेन आहे का?”, भाजपाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हत्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर…

मनसुख हिरेन हत्याकांडात प्रदीप शर्मा हाच मुख्य सूत्रधार; NIA चा न्यायालयात दावा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे.

“देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि त्याचं…”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटेलिया’ या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याच्या घटनेवरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले.

“कुठून दुर्दशा आठवली आणि त्याला…”; सचिन वाझेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं खोचक विधान

“आधी काही गैरप्रकार झाला की इथे बोफोर्स झाला असं म्हटलं जायचं आणि आता…”

BJP, Nitesh Rane, Disha Salian, Sachin Waze,
दिशा सॅलियनला ८ जूनच्या रात्री पार्टीतून घरी घेऊन गेलेली ती कार सचिन वाझेची?; नितेश राणेंचं खळबळजनक ट्वीट

नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे?, नितेश राणेंची विचारणा

वाझेंसह तिघांची कारागृहात चौकशी करण्यास सीबीआयला परवानगी; अनिल देशमुखांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे प्रकरण

विशेष न्यायालयाच्या परवानगीमुळे सीबीआयला १५ व १६ फेब्रुवारीला तळोजा कारागृहात जाऊन वाझे यांची चौकशी करता येणार आहे.

Sanjay Raut reaction after Parambir Singh allegations against CM
“आम्ही सुद्धा पंतप्रधानांचे नाव घेतो”; परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

परमबीर सिंह हे आरोपी असून त्यांच्या वर खंडणीपासून अपहरणापर्यंत असे अनेक गुन्हे आहेत, असे राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या