सदाभाऊ खोत News

सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. तसेच मरळनाथपूर (ता.वाळवा) या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील चळवळीतील ते कार्यकर्ते आहेत. विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ खोत लढतात. सदाभाऊ खोत यांनी २०१४ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माढा लोकसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १० जून २०१६ रोजी सदाभाऊ खोत यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर ८ जुलै २०१६ रोजी त्यांना मंत्रीमंडळातही कृषी, फलोत्पादन व पणन आणि ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लढणारे आणि त्यांच्यासाठी राजकारण करणारे नेते म्हणून सदाभाऊ खोत महाराष्ट्राला परिचित आहेत. आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.


Read More
Sadabhau Khot
Sadabhau Khot : “देवाच्या काठीला आवाज नाही, तसंच देवाभाऊच्या काठीलाही आवाज नाही”, सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी रयत क्रांती संस्थेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला…

What Sadabhau Khot Said?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची खंत; “आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं, आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट…”

सदाभाऊ खोत मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले आहेत, मात्र आपण महायुतीबरोबरच राहू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

Sadabhau Khot on Rahul Gandhi : मारकडवाडीत भाजपाची मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे.

Sadabhau Khot On Maharashtra Cabinet Expansion
Sadabhau Khot : “मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर निश्चित करा, आधी…”, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली ‘ही’ मागणी

Sadabhau Khot : मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीतील तिन्ही पक्षांना किती आणि कोणती कोणती मंत्रि‍पदे देण्यात येतात? हे देखील महत्वाचं ठरणार आहे.

Sadabhau Khot and Sharad Pawar
Sadabhau Khot : शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून सदभाऊ खोतांनी व्यक्त केली दिलगिरी; पण म्हणाले, “शेतकरी आणि गावगड्यांची होरपळ…”

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत केलेलं विधान त्यामुळेच चर्चेत आलं. सदाभाऊ खोत यांच्यावर…

ajit pawar sharad pawar sadabhau khot
“त्या विधानानंतर मी सदाभाऊ खोतांना फोन केला आणि…”, अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…

अजित पवार यांनी केली सदाभाऊ खोत यांची कानउघाडणी, शरद पवारांबाबतच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले, “ही विनाशकाले विपरीत बुद्धी”!

end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत

जयंत पाटील यांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम देण्यासाठी शेतकऱ्यांनी महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील (दादा) यांना मोठे मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवावे, असे…

sadabhau khot on sharad pawar eknath shinde devendra fadnavis
Sadabhau Khot on Devendra Fadnavis: “एकनाथ शिंदे कर्ण, फडणवीस अर्जुन तर शरद पवार…”, सदाभाऊ खोतांनी राजकारणाला दिल्या महाभारतातील उपमा!

सदाभाऊ खोत म्हणाले, “एकनाथ शिंदे मागेल त्याला दान देतात. हे राज्य कसं चालवायचं याचा दूरदृष्टीपणा कुणाकडे असेल तर ते आहेत…

Sadabhau Khot On Raju Shetti
“स्वतःच्या अहंकारामुळे संघटनेला ग्रहण”, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर टीका होत आहे.

Yashwantrao chavan, Sadabhau Khot,
यशवंतरावांच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करू – सदाभाऊ खोत

शेती, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आणि गावगाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य, माजी…

sadabhau khot, mlc candidature sadabhau khot
सदाभाऊ खोत यांचे राजकीय पुनर्वसन

शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत यांना भाजपमधून पुन्हा एकदा विधानपरिषदेचे आमदार पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.