Sadabhau Khot on Devendra Fadnavis: “एकनाथ शिंदे कर्ण, फडणवीस अर्जुन तर शरद पवार…”, सदाभाऊ खोतांनी राजकारणाला दिल्या महाभारतातील उपमा! सदाभाऊ खोत म्हणाले, “एकनाथ शिंदे मागेल त्याला दान देतात. हे राज्य कसं चालवायचं याचा दूरदृष्टीपणा कुणाकडे असेल तर ते आहेत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 19, 2024 09:35 IST
“स्वतःच्या अहंकारामुळे संघटनेला ग्रहण”, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर टीका होत आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 23, 2024 21:55 IST
यशवंतरावांच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करू – सदाभाऊ खोत शेती, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आणि गावगाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य, माजी… By लोकसत्ता टीमJuly 14, 2024 22:24 IST
MLC Election: सदाभाऊ खोत यांना घोडेबाजाराचा फटका बसणार? निवडणुकीवर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडलं असून एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे.… 02:10By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2024 17:19 IST
सदाभाऊ खोत यांचे राजकीय पुनर्वसन शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत यांना भाजपमधून पुन्हा एकदा विधानपरिषदेचे आमदार पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. By दिगंबर शिंदेJuly 1, 2024 18:31 IST
“कडकनाथ सारखे घोटाळे करून…”, राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांना टोला; म्हणाले, “कोणाचे पाय धरून…” ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 19, 2024 13:28 IST
“राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढले नाही तर…”, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; म्हणाले, “तुमचा गुलाम राहणार असं जयंत पाटलांना…” विजयानिमित्त धैर्यशील माने यांचा शिराळमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 18, 2024 15:09 IST
“राजू शेट्टींना प्रचंड अहंकार”, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; म्हणाले, “कार्यकर्त्यांना खड्यासारखं…” रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर खोचक शब्दांत टीका करत हल्लाबोल केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 12, 2024 16:25 IST
“विरोधात असणारे सगळे भ्रष्टाचारी, एका एकाला…”; सदाभाऊ खोत यांचं पुन्हा वादग्रस्त विधान! काही दिवसांपूर्वीच सोलापूरमधील एका सभेत बोलताना त्यांनी ईडीची गती वाढवा, गडी एकतर आपल्यात आला पाहीजे. नाहीतर घाबरून मेला पाहीजे, असं… By लोकसत्ता ऑनलाइनMay 2, 2024 08:03 IST
“ईडीची गती वाढवा…”, फडणवीस यांचं कौतुक करताना सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत ग्रामीण शैलीत वक्तृत्व करण्यासाठी ओळखले जातात. पण त्यांच्या भाषणातील काही मुद्दे वादग्रस्त ठरतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 28, 2024 11:53 IST
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….” दाभाऊ खोत यांनी रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारात शरद पवारांचा उल्लेख ‘म्हातारा’ असा केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2024 16:15 IST
“म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला…”, सदाभाऊ खोतांची तुफान टोलेबाजी सदाभाऊ खोत यांनी अजित पवार महायुतीत का आले ते कारणही सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2024 15:07 IST
डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…
Guru Gochar 2025: गुरूच्या गोचरमुळे या ५ राशींना मिळेल पैसाच पैसा अ्न भरपूर प्रेम! करिअरमध्ये सातत्याने मिळेल यश
“मी गुंड असतो तर…”, ‘सिकंदर’ चित्रपटामुळे ‘हार्दिक शुभेच्छा’चे शो काढल्याने पुष्कर जोगचा संताप अनावर; म्हणाला…
Rrahul Kanal : ‘कुणाल कामरा जेव्हा मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करु’; राहुल कनाल यांचा सूचक इशारा
Husband Wife Relationship कामस्वास्थ्य: बायकोने विचारलं, ‘वादात खूश व्हायचंय की, रात्री?’ प्रीमियम स्टोरी