“…म्हणूनच फडणवीसांनी तुम्हाला विश्रांतीचा सल्ला दिलाय”; उमेदवारी मागे घेणाऱ्या सदाभाऊ खोत यांना अमोल मिटकरींचा टोला शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत कोणत्याही पक्षाकडून अर्ज मागे घेण्यात आला नव्हता, मात्र अगदी ऐनवेळी खोत यांनी अर्ज मागे घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 20:09 IST
सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे घेत फडणवीस यांची नियोजनबद्ध खेळी सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला नव्हता. By स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठJune 13, 2022 18:13 IST
Vidhan Parishad Election 2022: अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे Maharashtra MLC Election 2022: नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा फटका बसला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 16:54 IST
“घोडेबाजार होईल असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे…”; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होईल या महाविकासआघाडी सरकारच्या आरोपवर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 14:04 IST
विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोतांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपाचं समर्थन – चंद्रकांत पाटील पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भाजपा प्रयत्न करणार, असा विश्वास व्यक्त केला. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 13:34 IST
Vidhan Parishad: “दोन, तीन दिवस मी जेवणार नाही…”; NCP चे अमोल मिटकरी ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज मिटकरी यांनी ट्विटरवरुन व्हिडीओ पोस्ट करत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी व्यक्त केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2022 09:01 IST
शेतकरी आंदोलनाची दिशा केंद्राऐवजी राज्य सरकारविरोधात वळविण्याची भाजपची खेळी कांदा प्रश्नी राज्य सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षाने केली आहे. By अनिकेत साठेJune 6, 2022 11:03 IST
“शेजारच्या घरी पाळणा हलायला लागला की राष्ट्रवादी…”; बैलगाडा शर्यतीच्या श्रेय वादावरून सदाभाऊ खोतांची टीका राष्ट्रवादी, काँग्रेसने २०१४ साली बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणली, असेही सदाभाऊ खोत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनMay 29, 2022 16:37 IST
अमोल मिटकरी इतिहास विकून विधान परिषदेवर आले; सदाभाऊ खोत यांचा पलटवार अमोल मिटकरी यांनी अलीकडेच सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. सदाभाऊ खोत यांनी राजकारणातून सन्यास घ्यावा, त्यांनी विश्रांती घ्यावी असा… By लोकसत्ता ऑनलाइनMay 28, 2022 15:57 IST
“एखाद्याला मूलबाळ होत नसेल तर त्याला बोलवून हा बंड्या…”; संभाजीनगरवरुन सदाभाऊ खोतांची मुख्यमंत्र्यावर टीका या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही कळत नाही, असेही सदाभाऊ खोत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 18:06 IST
“मी मेल्यावर बारामतीचा हा गडी कसा आला हे ब्रह्मदेवाला विचारणार आहे”; सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा आमचं काही जात नाही, आमच्या मागेपुढे काही नाही, असा इशाराही खोत यांनी दिला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 13:40 IST
“सदाभाऊ खोत, तुमच्यात हिंमत असेल तर…”, केतकी चितळे प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचं खुलं आव्हान! जितेंद्र आव्हाड म्हणतात, “८१ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या आजाराबद्दल बोलल्यानंतर, त्याच्या मरणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर सदाभाऊंना राग येत नसेल. विकृत माणसांची…!” By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2022 13:53 IST
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
Hardik Pandya: कर्णधार असावा तर असा, डोक्याजवळ ७ टाके; तरीही हार्दिक फलंदाजीला आला अन् राजस्थानची शाळा घेतली
Uttarakhand : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचं घर पाडण्याची नोटीस, उच्च न्यायालयाने पोलिसांसह स्थानिक प्रशासनाला फटकारलं
पुन्हा एकदा ‘Simpson’ची भविष्यवाणी चर्चेत! पहलगाम हल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराबाबत केला वादग्रस्त दावा, अॅनिमेटेड शोमधील सीन Viral